पान:न्याय रत्न.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्याय धोरणी, विद्यान,बहुश्रुत, समान दृष्टीचा, सत्यशोधक असून सत्य ग्राहीअसेल तो, शांत निरभिमानीरेषीरहित,पापभीरू, निषिी, काय यांत वाकबगार,सरहद्दीवनका शे जाणणारा, इतिहास व देशरिवाजाची वाकची पूर्णपणेज्यास असेलतो व अपराधी किंवा त्याचा विरुध्द पक्षकार यांचे सयुक्तिक रीतीने खंडण करून शांतवन करण्याची ...शक्ति ज्याचे आंगीं असेल तो न्यायाधीशउत्तम प्रकारचा समजावा.रागीट अग्रही क्रोधाने ओरडाओरड करून कैदी फिर्यादी व साक्षीदार यांस दराबणारा दुराग्नही हेक ड मताना असला न्यायाधीशनसावा.असलान्यायाधीश असल्याने कधीकधी त्याजलाअन्यायाधीश अशी पदवी मिळूसकते.rint ६ गुणवान् न्यायाधीशअसेल त्याचेच हाती लोकांचा नफातोटा करण्याचा अधिकारयावा.इतरांचे हाती देऊनये. इष्ट दुराचारीमनुष्याचेहाती अधिकार दिल्याने अनर्थ होतात. ७ सर्वगुणांनी न्यायाधीशचांगला असला आणि त्याजलाधोरण नसले तर पक्ष फार अगर साक्षीदार दांभीक रीतीने आपआपले बोलणे दर्शवितील त्यावर दोश्रद्धा ठेचून खरेंमानील तेणेकरून त्याचे हातून अन्याय घडेल यासाठी कोणाचे बोलण्या वर किती विश्वास ठेवाया हैं फार दूर दृष्टीने मनांत आणण्याचे धोरण न्यायाधिशाने मुग्यलेंकरून संपादन केले पाहिजे. ८ अन्याय घडला असता त्या विषयांचे पातक न्यायाधिशाचे मायी बसने यावरून अन्याय घडविण्यास साक्षीपुरावा हे कारणभूत असतात सबब अंशतःने पातक त्यांचे हामाया बसण्यास चुकणार नाही असें अयंतिचासिद्धआहे. ९ न्याय अन्याय प्रायःसवाससमजत असतांत परेतुन्यायाधिशीचा अधिकार मिळण्यास त्यांतून एकादा मनुष्य पात्र असतो. दुर्राणी मनुष्यास असला धिकारमिलणे हाच मुली अन्याय आहे. १. जो फिर्यादी किंवा फिर्यादी प्रमाणे पुरावा करणारा अयना धरपकड करणारा असेल तोच त्याचे विरुद्ध मनुष्याचा इनसाफ करणारा नसला पाहिजे. असला तर चुरसेनें सूड उगविण्याचे वगैरे कारणांनी त्याचे हातून अन्याय घडूशकेल असा पका आदेशा असतो. ११ न्यायाधिशाने गैरवर्तणूक करण्याचा प्रघात घातल्याने तो त्यास्थानी वसण्यास पाबनाहीं असें आपले हाताने आपणच दर्शवितो असे समजावें.मगतो अांता गुणांनी कसाही असो ते सर्व निर्फळ आहे. १२ न्यायाचे काम कोर्टात अथवा कारण पर दुसरेगिकाणी अथवा नेमिलेले टिकाणी नालगायें, पण घरी तर बिलकूल चाल—नये. पुःशांत असून न्याय करणे