पान:न्याय रत्न.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७८) न्यायाची मूळ तचे. यास योग्य नाही त्याने केले तर गुन्हा पडत असला तथापि कायदेशीररीतीने ते काम कर रणारारा तो अपराध होत नाही. जसे फाशी देणे. सरकार हुकुमा वांचून देणे हा गुन्हा आहे व सरकार हुकमाने देणे गुन्हा नाही असे समजावें. १६ सामान्य सिद्धता. १ नानाप्रकारच्या तक्रारी होण्याचे मूळ कारण नियमकिंवा प्रतिबंध ठरपणे हैं अ. सते. जितका जितका प्रतिबंध करावा , किंवा कायदा करून नियम बांधानावितकी तितका निरनिराके मारती कल्पना शोधून काढून त्यांतून निसटून जाण्याची युक्ति लोक करीत असतात.हापायःअनुभव आहे. २ ज्या गोष्टीने साधारणसर्व लोकांस त्रास किंवा पीडा होते, तसल्या कृत्यात कोणा एकायाचा फायदा अगर सोय असली तथापि ती गोष्ट करणे वाजवीआहे असे म्हणतनाही सूचना-स्थल संकोचास या भागांतील काही सि-डांतनलिहितां हाभाग पूराकेलाआहे. १७ न्याय. १ न्याय म्हणजे वाजवी किंवा सत्य आणि अन्याय म्हणजे गैरवाजवी किंचाअसत्य ईश्वर हा न्यायाचा मोक्ता आणि अन्यायाचा देष्टा आहे. २ न्याय हा वादी आणि अन्याय हात्याचा प्रतिवादी आणि पुरावा हे दोन्ही तर्फेचेसा क्षीदार असे आहे.फलंकरूपी अन्यायाची झाडणी केल्यावर अखेरीस शिलक राहतो तो न्याय राहतो. झाडणी करणारा जोअसतो तोअन्यायाचे पक्षाकडील नसलोन्यागारे पक्षाकडील असतो. म्हणून त्यांस न्यायाधीश असें नामाभिधान योजिलेले आहे.. ३ न्यायाची शक्ति अन्यायावर जितकी चालते तितकी अन्यायाची न्यायावर पालन नाही. न्यायाचा भागजितका जितका वाढत जातो तितकी तितकी न्यायाचे स्वरूपाला अधीक अधीक शोभा येतजाते; परंतु अन्यायाचा भाग वाढत गेल्याने तितकी तितकी त्यास कालिमा मात्र प्राप्त होऊन योग्यताही कमी होते. ४ उभयपक्षांत थोडे बहुत अंशाने काहीन्याय व काही अन्याय अशी दोहीची मेस असते. एकच पक्षधरून विचार केला तर एकटया पक्षा वरूनच अनुकसराच असु क खोटा हा निर्णय करता येत नाही याचे कारण कोणत्याही पक्षात निखालस न्याय किंवा निखालस अन्याय नसातो होडीची भेसळ प्रायःअसतेच असते अस समजा. ५ भेसळीतून न्याय कोणता व अन्याय कोणता याची निवड करून दाखविण्याचे का. मपरान्याचे असते. वाखविलेला निवडमान्य करण्यास पात्र आहे की नाही हे पाहन मान्य अमान्य करण्याचे काम न्यायाधिशा असते यासाठी न्यायाधीश बहुभाष