पान:न्याय रत्न.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अपराधनिरपराधा,साधारणविवेचन (७७) दंश होऊन कोणी मनुष्य घाबरून निपचेत पडला आणि जवळ कोणी नाही व तोही बोलण्यास असमर्थ असला तर विषार उत्तरण्यासाठी किंवा अधिक विष नचढण्यासागंज्या ठिकाणी सर्पदंश झाला ते इंद्रिय डाक्तराने अगर कोणत्याही मनष्याने तत्काळ छेदन केले परंतु दैवयोगाने त्यापासून तो वाचला नाही तरखून के न्याचाअपराध त्याजकडे येणार नाही. कारण याने यत्न केला नसता तथापि त्या जला मरणयेणे चुकत नरतें. तशांतून त्याचा प्राण घ्यावा असा ने सत्य करणाराचा हेतनवता दैववशांत झाले तर हित होईल असा हेतु होता. परंतुहीगोष्ट बुद्धी पूर्व कजीव घेणे व घेण्याचा प्रयत्न करणे व मोठी दुरखापत करणेंया कृत्यासलागूनाही. २६ शरीर कापणे तोडणे इत्यादि सत्यें दुःश्न कारक असल्यामुळे मुलानें अगर कोणत्याही मनुष्याने ती कृत्ये नकरण्याविषयी विनवणी केली तथापि त्यासमयीत . शीकृत्ये करण्याचे अवश्य असले तर ती त्याची विनवणी अज्ञानपणाची आहे असें समजूनयोग्यजे असेल ते कृत्य करावें तें करावयास प्रत्यवाय नाही; परंतु तसे करण्यांत दुष्टभाव नसावा.इतका मुख्य लें करून तात्पर्यार्थ आहे. २७ कोणाचेही हितासाटी इमानानें कोणी काही गोष्ट कळविली तर त्यापासून पराधपर वगैरे कृत्य घडून कांहीं नुकसान झाले तरी त्या मुळे कळविणाराकडे बपराधयेत नाही. २८ खून व फाशीचे शिक्षेचे अपराध खेरीज करून दुसरे अपराधांत एका दे माणसास निरुपायामुळे किंवा पाय अथवा घास्तीमुळे ते कृत्य करणे प्राप्त पडले तर त्याने केलेले हत्या पासून अपराध घडत असला तरी तो गुन्हेगार नाही परंतु तें करणाराचा वास्तविक मनोदय तसले कृत्य करावें असा खुशीनें होता किं. वा में कत्य करण्याचे जोखीम त्याजवर पडले नसून ते हत्यसंतोषाने त्याने के लेकी नाही हे पाहिले पाहिजे. २९ ज्याहत्यापासून झालेले नुकसान झल्लक आहे व साधारण मनुष्य तसली गोष्ट मनावर घेणार नाही असलें नुकसान होण्याजोगे कृत्य केले असतांआराधनाही. ३० आपणजे कृत्य करतो ते खोटे आहे असे मानण्यास कृत्य करणाराअसम र्थ असला व आपणजे करतो ते खरे आहे असेइमानाने समजून त्याने तसे कृत्य केले असलेंचपटें जगतेपोटेटरले तरीअपराधनाही जमेंटरुपयअंधव्याने चालविले तरत्याच हातान रुपये आले तेव्हा पासून चालवी पर्यंत ते खरे किंवा खोरे हे त्याजला समजूं सकले नाही सबब त्याने ते खरे आहेत असे समजून गलविले; परंत पुढे तेस्पोटनिघाले तर व्याजदर अपराध केल्याचा आरोप ठेवावा हे वाजवीनाही.' ३१ जें काम करणे कायद्याने ज्याला भाग आहे, ते त्याने केले असता तेंया करार