पान:न्याय रत्न.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रंथकरण्यानीं । हिंदुस्थानचे,म्हणजे त्या आपल्या स्वदेशाचे रितीभातीस अनुलक्षून,इंग्लीकारणे. शतहेचा, न्यायाचे विषयावर,महाराष्ट्र भाषेत,कोणताही एकादा ग्रंथ प्रसिद्ध झालेला आहे,असे अदळून येत नाही. इंग्लीश भाषेत "ला आफावि डेन्स," व "अर्चबोल्ड" आणि रसल अनकाईम" बब्ल्याकस्टन" इत्यादि नाना प्रकारचे,गहन विषयसंग्रहीन्यायावर बहुतेक मोठ मोठाले ग्रंथ झालेले आहेत त्या मुळे त्या भाषेचे ज्ञाने असून, ते किंचा,तसले अतरगंथ अवलोकन करणारे जे लोक आहेत, लांस,तसले ग्रंथ न वाचणारे लोकां पेक्षा,सहाजीक रीतीनेच ज्ञानाची प्राप्ति अधीक झालेली असते. व त्यांचा तर्कही विलक्षण चालत असतो,असें अनुभवास यते,परंत एतद्देशीय लोकांत सर्वच इंग्लिश भाषा पुरतेपणी जाणणारे असतात असे नसते, यासाठी स्वभात,अनेक तहेच्या कल्पनांचा संग्रह करून थोडक्यात व सलभ रीतीने सर्वत्रांस समजण्याजोगा,मार्गदर्शक,निदान तसल्या टवीला तरी एकादा ग्रंथ अ. सणं जरूर आहे, कारण व्यारिस्टर लोकांची य एतद्देशीय वजन बांधवांची कल्पना क उत्प्रेक्षाघेण्याविषयी बुडालाग्राहक शक्तिप्रायः साररवीच असते. परंतु त्या लोकांचे उद्योगी-अंतःकरण,व श्रम घेण्यास ग्रंथांची योग्य साधनें त्यांचे भाषेत असल्यामुळे, त्यां चे अकलेची योग्यता अर्थातच वरिष्ट पाहिरीचे ठिकाणी सन्मानास्पद झालेली आहे. आणि एतद्देशीय बंधुजन हे चांगले कल्पक बुद्धिमान् असता ही व्यर्थ गेले आहेत. हे पाहन स्वदेशहितेच्छ या अभिमानाने तसे असणे दुःसह वाटून त्याचे समाधानार्थ, जसे इंग्रजी भाषेत न्यायावर "ला आफ एविडेन्स"वगैरे प्रकारचे ग्रंथ झालेले आहेतत हत "न्यायरत्न" यानांवाचा मराठी भाषेत हा नवीन ग्रंथ तयार करणे प्राप्त पडलें. (न्यायाचे विषयावर मराठी भाषेत हा ग्रंथ तर अगदीं प्रथमारंभीच तयार झालेला भार है। अस्तु. ग्रंथकांची सुरव्यले करून ग्रंथकाराची मनीषा यायाचे कामांतल्या लोकांबरोबर सजनको इच्छा. धवांची अकले विषयां समानता व्हावी, एतद्देशीय लोकांची कल्पनाशनि ही उत्तम प्रकारे करून चालावी,अशीकी जेणे कडून त्यांस अत्यंत हितावह होऊनभूषणास्पदही होईल, अशी आहे ,परंतु ईश्वर इछेनुरूपती शेवटास जाणें हें केवल स्वजन बंचसमुदायांचे ईर्षेवरच अवलंबून राहिलेले आहे, तो हेतु त्यांचे हातनशेष टास जावो अशी ईश्वरास विनयपूर्वक प्रार्थना आहे. लोकांस । इत्यादि प्रकारचे विचार मनांत आणून हाग्रंथ तयार करून लोकांपुढें परम विज्ञानि.आदराने टविला आहे,तरी त्यांनी कृपा करून श्रमाचे सार्थक होईल असें । करावे हीच त्यांस विनयपूर्वक विज्ञाप्ति आहे. कोणचेहीकाम अक यानिः शेक करण्यास विधाताही अर