पान:न्याय रत्न.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना.. पेक्षा माझी कथा काय हे वाक्य मनात आणून दोषा बद्दल लोक माफी देतील अशी आशा आहे. जेव्हा जेव्हा जेजें कांही चमत्कारिक ऐकलें किंवा समक्ष पाहिले अथवा लक्षांत आले,तेव्हां तेव्हा त्याची ठिपणे करून ठेवून अखेरीस त्या श्रमाचा विनियोग हा ग्रंथ रचू न केला आहे.आणि या ग्रंथांत ज्या ज्या चांगल्या वसयुक्तिक आणि निर्बाध आहेत. अशा कल्पना आढळल्या तेवढयांच कल्पनांचा मात्र संग्रह या पुस्तकांत केलेला आहे तर्करी कष्टकल्पनांचा संग्रह या ग्रंथांत केला नाही... या ग्रंथाची ही प्रथमच आवृत्ति असून मोडीचे प्रतीवरून तयार झालेली आहे. यामुळे हस्तदोषाने झालेल्या चुक्या,व्याकरण दृष्टीने वाचतांना कोठे कोठे आढळतील परंतु आतांदुरुस्त होण्यास सवड नसल्यामुळे त्यांची सधारणा पुनरावृत्तीत करूं. हा ग्रंथ वाचल्याचे योगाने फौजदारी न्यायाचे कामाविषयी अगदी अपरिचित अ. सा जो मनुष्य असेल त्यास देखील न्यायाचे कामांत बुद्धिप्रकाशित करण्यास हा ग्रंथसहाय्यकारी होईल.व या ग्रंथाचे अवलोकने करन वाचणाराची मजकूर जुळण्याची शैलाही चांगली होईल. व इंग्रजीतील गहन विषयांचे गंयांतर्गत असलेली मर्मे ग्रहण करण्याची शक्ति त्यांचे बुद्धीस येईल.असे त्यांसफरवीत आहे तर त्याचा अनुभव त्यानी घ्यावा अशी त्यांस विनंती आहे. साईजानकायमाला