पान:न्याय रत्न.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नोट. त्या ग्रंथांत न्यायाविषयों सयुक्तिक रीतीचे कोटिकमरूपाने अरश्य तितके संपूर्ण विचार केलेले आहेत व नाना प्रकारचे कल्पनांचाही संग्रह यात केलेला आहे. त्या अर्थी अशा गोष्टींची ज्यांस अभिरुची आहे असे ज्ञाते लोक हा ग्रंथ मोठ्या आनंदाने पांचतील यांत संशय नाही. परंतु ज्यांस अभिरुची नाही त्यांस ती प्राप्त व्हावी व हा ग्रंथ वाचल्या पासून बुद्धि किनीवाटेल हे त्यांस ग्रंथ हाती घेऊन थोडे वेळांत वाचना च कळावे व पुढे गहन विषयांचे ग्रंथ अवगत करून घेण्याची त्यांस इच्छा उत्पन्न व्हावी म्हणून या ग्रंथापैकी त्यांनी थोडा मासला वाचन पहावा तो येणे प्रमाणे. पहिले भागापैकी. दुसरे भागा पैकी ११ वे पानांतील कलम १६ १०२ पानांतील गर्भपाताना गुन्हा २३ वे पानातील कलम ३ १०५ वे पानांतील जबरी संभोगाचा गुन्हा. २४ वे पानांनील कलम १० १३३ चे पानांतील अब्रू घेणे लैबलचा गुन्हा २८ वे पानांतील कलम १८ १७३ चे पानांतील रयोट्या कागदाचा गुन्हा. ५० वे पानांतील कलम ३० १८७ वे पानांतील ग्बोटे तागडीचा गुन्हा. ५३ वे पानांतील प्रत्यक्षपुरावा. ५५ वे पानांतील अनुमानाचा पुरावा. उदाहरणे १ तागाईत १८ पावतो. ६४ वे पानांतील कलम २३ ६६ चे पानांतील उपपुरावा. या शिवाय आणखी पुष्कळ प्रकार आहेत. परंत ते सर्व बूक वाचल्या अंती कळतील.