पान:न्याय रत्न.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७६) मनानन्यायाचीमतत्वे. अमलाचे धुंदीत केलेंतर अपराध आहे परंतु तोअंमल त्याजला नकळत किंवात्याची इच्छा नसतां बज कोणी चारलेला होता असे सिदनझाले पाहिजे. तसें सिध्दनझालें तरमात्र अपराध ठरूं सकतो. येरवी नाही. TO MY PRA २१ एकमेकांनी एकमेकांशी कुस्ती व दांडपट्टे वगैरे प्रकारची खिलाडू कृत्ये अशीकी ज्यापासून समी दोघास हीनुकसान होऊ सकेल असली कृत्ये करून परस्पर नुकसा. न सोसण्यास ते खुषी असले तर त्यांज पासून कोणाकड़न कोणाचेही नुकसानअगर शरीरास इजा झाली तथापि त्याबद्दल तेअपराधीनाहीत; पण हा नियम जीव घेणे किंवा मोनी दुखापत करणे यास लागू नाही.मगतीकत्ये करण्यांत दोघांचाहीसंमती स्पष्ट रीतीचीअसो किंवा गर्भित रीतीची असो ते काम करणार मनुष्य मात्र अठरा वर्षावरील वयाने असले पाहिजेत. २३ जीव घेण्याचा किंवा नुकसान करण्याचा इरादानसूनहित करण्याचा इमानपूबैंक हेतु आहे परंतु समयी झालेतर हित नाहीतर नुकसान होण्याचा संभव आहे असले कृत्य करण्याविषयी व नुकसान झाले तरीसंतोषाने सोशीन म्हणून स्पष्टकि वा गाभितरीतीने कोणी कोणास संमती दिल्या वरून कोणी कोणावर काही हत्या मानाने केले व त्या पासून त्यास नुकसान झाले तर अपराध होत नाही. २३ बारावर्षाहून कमीउमरीचे मूल अगरखेडा किंवा खुळा अथवा भामि याचे पालन करणाराचे संमतीने त्याचे हितासाठी इमानाने त्याजवर काही कृत्य केलें असें की जेणे करून झाले तरहित नाही तर अनाहित असे कृत्य केल्याचे योगामें त्यास काहींनुकसानीअगर अपाय घडलातर ज्यापासून अपाय घडला, त्या चतसले करणे अपराध होत नाही परत बुद्धिपूर्वकजीव घेणे व प्रयत्न करणे : किंवा मोठी दुखापत करणेयास है लागू नाही. २४ जी कत्ये स्वतंत्र अपराध (म्हणजे गर्भपात व आत्महत्याअसे) आहेत तीक रण्याविषयी ज्याची त्याने खुशीनें समती दिला तरीलशी संमती देणे वाजवी नाही.ज्याची त्याची तसे करण्याविषयी संमती आहे त्यापेक्षाआपण तसे के लें म्हणून काय हरकत आहे? असे समजून तसली कृत्ये करू नयेत. कारण ते स्वतंत्र अपराध आहेत.सबब संमतीवरून तसलीहत्ये करणे हेही अपराध आहेत; परंतुजीव वचाविण्यासाठी इमानाने गर्भपात केला असेल तर अपराध नाही. २५ इमानाने कोणाचे हित करण्यासाठी त्याचीअगर त्याचे संरक्षकाचीसंमती। मिळण्यास सबड नसलीअथवा संमती देण्यासज्याचा तो असमर्थ असला व त्या मसंगीतेकत्य करणेतर प्राप्त आहे असे दिसलें तरसंमतीयांचून कृत्य केले व त्यापासून नुकसान घडले तर तसेंकत्य करणाराकडे अपराध नाही. जसे सर्प