पान:न्याय रत्न.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अपराधनिरपराधा-साधारणविवेचन. (७५) हुकूम करण्याचा अधिकार त्याजलाआहे असेइमानाने समजून हुकूम बजाविणाराने हुन्छ मबजाविला नंतर पुढे तो हुकूम करण्याचा त्या अधिकान्यास अधिकार नाही किंवा है. कूम बरोबर नाही असे ठरले तत्रापि हुकूम बजाविणारा दोषी होत नाही. १३ जे करणे कायद्याने वाजवी आहे तें करणे कायदेशीर व वाजवी असून केले पाहि. जे असें इमानाने समजून ते कृत्य केले व त्यापासून कांहीं घडलें तथापिअपराधनाही. ११ कायदेशीर साधनांनी व कायदेशीररीतीने योग्य प्रकारानेजपून वखबरदारी न व त्या कृत्यांत नुकसानी किंवा गुन्हा करण्याचा हेतु नसतां दुर्दैवाने काही कृत्य घडले व त्यापासून नुकसान किंवा गुन्हा अथवा एन्यासारखा परिणाम झाला तर करणाराअपराधी होत नाही. कारण त्याचा तसे घडविण्याचा हेतु नवता.व त्याजला झालेले रुत्या पहल पश्चात्ताप झालेलाआहे. १५ नुकसान करण्याची देषबुद्धी नाही असे असून फक्त एकादें नुकसान गलण्यासाठी काही रुत्य करण्याचा प्रसंगमाप्त झाला;परंतु तें नुकसान नावण्याचे कृत्यकेल्यांत कोणाचे तरी लुकसान होईल असे समजत होते; तथापि प्रसंग प्राप्त झाल्यासुठे नाइलाजास्तक तसे कृत्य करणे प्राप्त झाले. आणि त्यापासून कोणा एका द्या, लकसान झालेंतरअपराध नाही, परंतु अशा कामांत झालेले दुसन्याचे नुकसानी बदल याजकडे अपराध नाही. इतके महलाचा भारी मोगप्रसंगप्राप्त झाला होताकी काय हे पाहिले पाहिजे. १६ सात वर्षांहून कमीवयाचे सुलाने अपराधपर कांहीं क स केलेंतरीत्याचे करणेगुन्हा होत नाही. १७ सात वहिन अधीक व बारावर्षीहून कमी अशा ययाचे मुलाने काही कृत्य कलें परंतु त्या कृत्याचे स्वरूप व परिणाम काय हे समजण्यास त्याचे ज्ञान असमर्थ अस लें कियारयाज विषयीयथार्थ ज्ञानअसण्यास तोअसमर्थ असलातरअपराधनाही. १८ वेडयाने केलेले कस्य अपराधपर असले तयापि आपले करणे वाजवी किंवा गैर वाजवी आहे हे समजण्यास अज्ञानत्वामुळे तोअसमर्थ आहेसबब त्याचे ने करणे अपराधांत मोजलें जात नाही. १९ अमली मनुष्याने केलेले हत्या विषयी सदई अन्वयेंच समजावे; परंतु तो अमल खाण्याची त्याची खुषीनसतो व त्याजला नकेत तो अंमल त्याजला बळे कोणीचारला होता असे असले तर त्याने करणे अपराध नाही, परंतुल्याने दो. ऊन तोअमल खालाअसेल तर अपराध आहे असे समजावें. २० अमुक इरादा धरून अगर अमुक समजुतीने कांहीं करय केले तरच अपराध आहे.नाही तर नाही असे यथार्थ ज्ञानाने समजून कोणी काही अपराध परकल्प