पान:न्याय रत्न.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायाची मूलतलें. एकादं कृत्यकरणे गन्हाआहे असेंसमजून किंवा गुन्हा करण्याचेइराद्याने कोणीतंकत्यक संलागला किंवा केले असतां मात्र ते करणे गुन्हा होतो.असले कामांततत्य केल्याची जबाबदारीसाकडे येते.मगत्यात कितीही असाम्या असोत एक अगर एकाहून अधीक पाहि जे तितके असले तरी चिंता नाही. ३ एकादं कृत्य करून अगर करावयाचें तें वर्जून काही एकादा परिणाम घडवूनआप सारलाअसतांजरते करणे अपराध घडतो तर काही अंशी कृत्य करून किंवा करावयाचे तेंव र्जुन तोच परिणाम केला असतांअपराध झाला मग तो कोणच्याही रुतीने घडो. ४ अनेक कृत्यांचे योगाने एकादाअपराधझालाअसतांजरकोणी स्वतः किंवा दुसन्या सह त्या कृत्यांपैकी एकारें कस्य करून तो अपराध करण्यांत बुदिपूर्वक सामील झा ला तर त्याने तो अपराध केला असे समजावें. ५ एकादा गुन्हा करण्याचे कामांतअनेक माणसें प्रवृत्त झाली त्यामुळे तोगुन्हा घडला तत्रापि प्रत्येकाची मसलत किंवा करय करण्याचा हेतु निरनिराला होता असें सिडझालें तर अपराध ठरविणे तो ज्याचे त्याचे हेतु अन्वये ज्याचा त्यावरनिरनिरागारखाना ६ नकरावयाचें कस्य करणे जसें एकादा गुन्हा घडण्यास कारणभूत होते तसेच करावयाचे कृत्य गैरकायद्याने वर्जिणे हेही गन्हा घडण्यासकारणभूत होते असेंसमजानें . काही कृत्य केल्याने जसा गुन्हा घडतो तसेंचकांहीं हत्यनकेल्यानेही गुन्हा घडतो. ८ मुख्चागुन्हेगारजोसमजून कांही गुन्हा करतो व त्यासजोसमजून सात्य करतो ‘स्यादोघांचीही गुन्हा करण्याचे कामांत, योग्यता सारखीच समजली पाहिजे. परंतु साझ देणे नाइलाजामुळे प्राप्त पडले असले तरसात्यकारी याजकडेसात्यदिल्याचाअपराध येणार नाही. ९ ज्याचे हातून गुन्हा घडण्याचे काम होतें त्याजला त्या रुत्यालरूप कायहें समजण्याचे ज्ञान नसले तर अशा माणसाकडून जोसमजून उमजूनतसले काम कर वितो.तोसरव्यत्वेकरून गुन्हेगार आहे.आणि स्वतःजोक्कर धौआहे असे समजावे. कारण गुन्हा घडत आहे तथापि त्याजला त्या गोष्टीचा उमज नाही, त्याजकडून करविणारास उमज आहे. . १. कोणचे एका रुत्य करगेंगत्या सारिखें दिसते पण ते करणे योग्य किंवा कायदे शीर असून करणे भाग आहे असें कपट भावनारहित रमानाने जाएलबजून केले असे सिद्ध झाले असता ते कत्य करणारा अपराधी होत नाही. ११ अधिकारपरखें न्यायाधिशाने न्यायाने कामांत कांही कस केलें तरीअपराधहोतनाही १२ वरिष्ठ अधिकायास एलादाइहम करण्याचा अधिकार असोअगरनसो तसा