पान:न्याय रत्न.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बचावकरण्याचे हक्क. असल्याप्रसंगी अथवा ही कृत्ये केली किंवा चालू झाली अथवा करूं लागले असतां माला चा बचाव होण्यासाठी पायपद मनुष्याचा जीव घेणे अथवा त्यास मोठी दुखापत करणे अथवा दुसरे एखादेकरवेल ते नुकसान करणे असे करण्याचा खासगी नात्याने बचावार्थ त्याजला हक्क आहे. १३ वर लिहिलेले अपराधा शिवाय दुसरे प्रकाराने अन्य प्रकारचे अपराध करण्याचे कामांत जीव घेणे खेरीज करून दुसरे कोणत्याही प्रकारचे नुकसान करण्याचा बचावार्थ हक्कआहे. १४ जीव घेणे व मोठी दरवापत करणे आणि जबरी संभोग व सटिक्रयाविरुद्ध संभोग तसेच मनुष्य चोरणे अगर पचवणे व अन्यायाने कैदेत ठेवणे असे गुन्हे करण्यासाठी कोणी आंगावर आलाअसून सरकारी माणसाचा आश्रय मिळण्यास संधी नसली तरखासगी नात्याने बचाव करण्याचे हक्कावरून तसल्या मनुष्याचा जीव घेण्याचा कोणालाहीहआहे पण यानेजर त्याचाजीव घेतला नसता तरतो वर लिहिलेली कृत्ये खचीत करता.असे सिद्ध झाले पाहिजे. THIS AE 277१५ सदरचे अपराधा शिवाय इतर अपराधांतजीव घेणे खेरीज करून दुसरे प्रकारचे नुकसान करण्याचा बचावा साठी हक्क आहे. कामानिमा १६ गैर कायदेशीर किंवाअपराधपर कृत्य करण्याचे हे तूनें कोणी आंगावर गेला अ. सून तसलीक त्ये न घडू देण्यासाठी किंवा स्वतःचे बचावार्थ कोणी त्याचे नुकसानीस प्रवृत्त झाला असता आपण करतो त्या दुराचरणास तो हरकत करू लागला या कारणाने त्याजला राग येऊन अथवा त्या पासून आपले नुकसान होते ते टाळण्याचे उद्देशाने स्प संरक्षणासाठी त्याचे नुकसान के लें तर बचावाचा हक्क आहे या नात्याने या दुराचारी मनुष्यास तेंकरणे मजरा मिळू नये. कारण गैरशिस्त काम करण्यास हा होऊन गेला हाया चा गुन्हा आहे.व तो बचा पार्थ यल करूं लागला होता ते त्याचे कायदेशीर कृत्य आहे तस्मात् त्यानें तसल्या प्रसंगी आपले बचावार्थदुसन्याचे नुकसान करणे बरोबर नाही. व तसे नुकसान करण्यात याजकडे अपराधहीयेतो सारांशं गैरशिस्त कामासाठी जाऊन त्यांत आलेला प्रसंग पारपाडण्यासाठी के ले लें नुकसानीचे हत्य गुन्हा आहे.मगते गुन्हा करण्याचे सिद्धीस नेण्यासाठी केलेले असो किंचा गुन्हेगाराने गुन्हा करण्याचे कामान भय निवारणार्थआपले बचावासाठी केलेले असो तसले गैरशिस्त कामांत बचावाचा हक चालविणे हा गुन्हा आहे असे समजावे. जाणका ? १५अपराधनिरपराधाचें साधारण विवेचना १. अनेक मनुष्यांनी मिळून काही गुन्हा केला असता त्यांतील मत्येक मनुष्याकडे त्याने तो एकट्याने गुन्हा केल्या प्रमाणे त्याजवर जगाबदारी येते काममा