पान:न्याय रत्न.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७२) न्यायाचीगळतवें परत हाती येई पर्यंत चोरीचे कामांत बचाचाचा हक्क आहे. २ जवरीचे चोरांत जीवघेणे किंवा मोरी दुखापत करणे आणि प्रतिबंध करणे असे प्रकार घडण्याचे भय आहे तोपर्यंत बचावाचा हक्क आहे. अन्याचीअगलीक किंवाअपक्रियाकरीतआहेतों पर्यत बचावाचा हक्क आहे. ४ रात्री घर फोडणे यांत घरफोडून घराविषयीआगकीक चालू आहे तोपर्यंत बचावाचा हक्क आहे. येणेप्रमाणे चार उदाहरणावरून लक्षात आणावें. ५ ज्या कृत्यांतजीयजाणे व मोग दुखापत होणे असे घडण्याचा संभव नाही म्हण. जे त्या खेरीज दुसरेंकाहींनुकसान घडण्याचा संभव आहे अशारीतीने में हत्य गैरका. यदेशीर व वाजवीनाही असले कृत्य सरकारी नौकर इमानानें करील किंवा करण्याचा हुकूम देईल अथवा करूं लागेल तर त्या कृत्या पासून आपला बचाव करण्याचा हकूनाही. ७ सरकारीमाणसाचा आश्रय मिळवायास अवकाशनसला तरबचावाचा हकआहे आणि आश्रय मिळवायास सवड असली तरबचावाचा हक्क नाही. बचाव करण्या पुरतेच नुकसान करावे. वाजवीहून अधिक नुकसान करण्याचा हक्क नाही. परंतु जितकें नुकसान करणेयोग्य आहे तितके असून त्याहून अधिक नुकसान केले तर तितक्या पुरताच अपराधआहे ते नुकसान स्वसंरक्षणामाफक अस. लें तर अपराधनाही. ९. सरकारी नौकर आहे अगर सरकारी हुकुमावरून काही कृत्य घडत आहे अथवा कल्य करणाराने सरकारचा संबधदर्शविला नाही.तात्पर्यजेणेकरून तेतल्य सरकारीसंबंधाने चालले आहे असे याजला समजले नाही तरतसल्या क्रुत्या पासून बचावाचा हक्क आहे. पण सरकारी संबंधाने कृत्य चालले आहे असें त्याजला समज लें असले तर समजताच त्याचा तो हक्क नाहीसा होतो. १० खासगी नात्याने शरीराचा अगर मालमत्तेचा बचाव करण्याचा हक्क जोपर्यंत श. रीरासअगर मालमत्तेस अपाय होण्याचे पाय आहेतो पर्यंत असतो.भय उत्पन्न होतांच करु होतो आणि भय नाहींसें होतांच जातो असे समजावे. ११ आंगावर येणारा पासून आपलाजीव जाण्याचे पुरतें भय आहे परंतु तें निवारण करण्याचे कामांत आपला बचाव करण्यासाठी केलेले त्यामुळे दसरे निर पराधीमाणसाचाजीव गेला अगर त्यास इजा झाली तर अपराध नाही.परंतु तसल्या प्रसंगी आपला बचाव होणे फार कठीण होते असे सिद्ध झाले पाहिजे. १२ जबरी चोरी,किंवा दरोडा,वरात्री घर फोडणे,आणि घर जाहाज,तंबूयास आग लावर्ग,आणि बचाव न केला तर मृत्य किंवा मोठी दुखापत होण्याचे भय आहे.