पान:न्याय रत्न.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

R अपराध्याचा हेतुपाहणे. (७१) नव-या पासून गर्भप्राप्त झालाआहे त्यापेक्षा मुद्दाम पाडण्याचे संभवत नाही इत्यादि मकार समजावे. ५ सामर्थ्य असून केले नाही किंवाअसमर्थ असल्यामुळे नाइलाज झाला. जेरुत्य त्याचे हातून घडले ते घडण्यास तो असमर्थ असला तर अर्थातच तें हत्य करण्याचा त्याचा हेतु नसावा असे अनुमान करुलमनांत आणण्यासनीट पडते. ६ सांराश हरएक गुन्ह्यांचे कतीतअपराध्याची अक्कल कशासमजतीने किती खर्च झालेली आहे हे पाहून त्याचे हेतुविषयी बरालिहिल्याप्रमाणे अनुमान करू लागावें म्हणजे त्याचा हेतु काय असावा हे उघडपणे समजू शकते. ७ एकाहून अधीक मनुष्यांकडून एक गुन्हा झालाअसला तरी त्या गुन्ह्याचे पातकाची फाळणीज्याचे त्याचे हेतुप्रमाणे करीतजावी म्हणजे तदनुसार शिक्षा ठरविण्यासनीटपहनें. ८ अमुक साधनाने अमुक काम करावे किंवा आपण करतो त्याने ते कार्य होऊ शकेलअसेंसमजून त्यासाधनाने में काम केले तर ते त्याने समजून उमजून आपखुशीनें केलें असे समजावे. ९ मीतिकिंवा मांति वगैरे कारणांनी संमती दिली असली तरतीयोग्यसंमती नव्हे. वेडायांत्तिष्ट,अमल नटल्यामुळे,अगरवारावर्षी आंतील मूल ज्यास त्या कृत्याचे प रिणामा विषयी यथार्थ ज्ञान नाही अशामाणसाने तेहत्यकरण्या विषयी संमती दिली असलीतरीती योग्य संमतीनव्हे असेंसमजावें. १० इत्यादि गोष्टीचे मनन करूनसदरी लिहिलें त्याअनुरोधाने लक्ष पुरविले असता गुन्हेगाराने कोणच्या हेतूनें अपराध के ला हे लक्षांत वागू लागेल. १४ खासगीनात्याने बचाव करण्याचेहक. १ खासगी नात्याने हरएक प्रकारचा बचाव करण्याचे कामांत बचाव करण्याचे हक्कावरू न कोणी कांहीं लत्य केले असतां तोअपराध होत नाही. २२ शरीरास अपाय घडणारे अपराधापासून आपला अगर दुसन्याचा बचा करण्यासा ठी ज्यापासून भय आहे अशा मनुष्याचे नुकसान करण्याचा हक्क आहे. २ स्थावरजंगम मालास उपद्रव होणारे अपराधा पासून पर लिहिल्याप्रमाणेबचावासाहय आहे. ४ मूल,अप्रयोजक लेडा,यांतिष्ट, अमली यांनी अपराधपर कृत्ये केली असता गुन्हा नाही असेंजरीअसले तरी त्याजकडून होणारे अपाया पासून बचाव करण्याचा हल्लआहे. ५ मालाचा बचाव करण्याचाहतमालास घोडा येण्याचे भय धरण्यास आधार उत्सर होतांचसरूहोतोअसे समजावे. त्याची उदाहरणे याचे पोठी लिहिली आहेत. १ चोर माल घेऊन निघून जाईपर्यंत किंवा सरकारची मदतमिले पाँवकिलामाल