पान:न्याय रत्न.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७०) न्यायाची मूलतत्वे. णि कोणता एखादा सिद्धांतजसा सिद्ध करणे असेल तसा सिद्ध करण्यास कोणत्या कोट्या नीवजनदारी येते तें अनुमान मनांत आणीतजावे आणि त्या अन्वये सिद्धी किंवा रद्दी करीत जाती. परंतुअनुमान करण्याचे कामांत मुख्यत्वेकरून शक्य अश्यक्याचा विचार फार करीतजावा. १. मनुष्याचे चेहेरेमोह-यावरून वहावभारावरूनआणिबोलण्याचेटबीवरून त्याची महतिय स्थिती रीती कशी असावी हे अनुमानकरीतजावे व त्या विषया प्रकरणीग्रंथ असतील तेही वाचावें सारांश बहुश्रुतपणा झाल्या वाचून अंगीं चातुर्य येत नाही. हे लक्षात ठेवावें. १३ अपराध्याचा हेतु पाहण्याचीरीति. १ अपराधी माणसाची बुद्धी,तर्क,व ज्ञान बाल रीत,वाजवी गैरवाजवीपणाचीशोधक शक्ति,व भोलसरपणा,भांति किंवा धुंदी,मगरुरी अथवा गरीबी ,पापभीरूपणा,धैर्य अथवा धाडसपणा,स्थिती राति,धंदा,लोकांत पत कशी आहे,त्याचे दारिन्य,बोलण्यात रबरेम पा कितपत आहे,व प्रसंग कसा आहे,अशा गोष्टी पाहाव्या. २ कोणता अपराधत्याचे हातून घडला? जी गोष्ट घडली त्याजविषयी त्याजलावा ईट वाटते किंवा घडलेले गोष्टी बद्दल त्याजला पश्चात्ताप झालेला दिसतोकी नाही त्याचे स्थितीरीतीवरून असलीशरम येणारी गोष्ट त्याचे हातून घडू सकेल की नाही? घडलेली गोष्ट त्याचे हातून कोणीफसविल्या ग घडली किंवाचकन घडली अथवा क्रोधाचेति. वासंतोषाचे सपाटयांत घडली के लेलेंकृत्यमधामकोणासत्रास द्यावा किंवा आपल्यास त्रास आला म्हणून अथवा लोक्षाविष्टपणाने अगर फायद्याचे आशेने किंवा बनावार्थ अथवा कोणासबुडयाचे म्हणून ते कृत्य केलें अगर द्वेषाने अथवा सूड उगवावा म्हणून केले? कि. या अलक्षतेने स्वाभावीक रीत्या त्याचे हातून घडले अशी लक्षणे घडलेले गोष्टीचे क त्यावरूनमनांत आणीतजावी. ३ जे कृत्य त्यांचे हातून घडलें तें नाइलाजा मुळे त्याजला तसे करणे प्राप्त पडलें म्हणून घडले असावे की काय? व त्याचे हातून ते छत्य समजून घडू शकेल असे लोक त्याचेगणदुर्गणावरून वरीति भातीवरुन मानतात की काय? त्याजवर आलेला असं ग कसा होता? ते कृत्य कोणास ठकवावें म्हणून केले असले तर केलेले कृत्य करण्याची कति वशैली किती महत्वाची बकशलतेची आहे हे पाहिले पाहिजे. १ किती एक अपराधांत असे पाहवे की,जर गन्हेगाराचा लबाडीचा हेतु असता तर त्याने अशारीतीने उघडठिकाणी व कोणास सहज समजू शकेल असे ते कृत्य केलें नसते अथवा अशा स्थितीतसद्देमाल देविला नसता. व तें हत्या करण्याची त्याजला अवश्यकता नव्हती. म्हणजे धनवान आहे त्याअर्थी लहानसे पांडे चोरणार नाही