पान:न्याय रत्न.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवधी होण्याचामार्ग. येवो तत्काळ त्याची स्थितीनगुण दोष आणि महल वसिद्धता आणि रही व परिणाम काय होईल हे लागलीच लक्षात येतजाईल. ३ नानाप्रकारचे ग्रंथावलोकने करून वसदरी लिहिल्याप्रमाणे कल्पनाशक्ति वाढविल्याचे योगाने व दुसरे कोणीलोकांनी चमत्कारिक कलाना चालविल्या त्यासमजून घेतल्या असतांतर्कवृद्धी बहुत उत्तमप्रकारची होते. ४ एक कल्पना मनांत आणली तर तिने विरुद्धतिला रद्द करण्याजोगी दुसरी कोणाती कल्पना आहे हे तत्काळ शोधीतजावे म्हणजे विरुद्ध पक्षकार आपले बोलण्यावर काय दोष देईल याविषयी साहजिकरीतीने अनुमानकरता येऊलागते. ५ एका गोष्टीविषयींज्यारीतीनेजामुद्यावर जसा विचार करावयाचाअसेल त्या गोष्टीला 'अनेक मार्गानी अनेक रीतीने विरोधयेत असतो हा सामान्य नियम आहे.यासाठी आपण कल्पनेने सिद्धांत केलेले गोष्टीस विरोध कशाने येतजाईल याकडे विशेष लक्ष देत अस लेंपाहिजे. ६ बुद्धीला हमेषा विरुद्ध भावाची गती देईन तशा विरुद्ध आवनेने शोधून काढलेले कल्पनेस कधीही विरोध येत नाही,या सायकलनाशोधून काढली तरी तिचा विरोध शोधून काढीत जावा म्हणजे जशीउलट पालट सवालोनी साक्षकसोटीस लागते तशी विरुद्ध भावनेने ककल्पनाजी सिद्ध होते तीपक दशेस पावलेलीअसते मगतिजवर विरोधदेणेहातिपक्षकारास फारच कठीण पडत असते. ७ जेतर्क कुतर्क करणे ते उगीच पारसांडी किंवा हट्टाचे किंवाअभिमानाचे नसावेत तकोनेसाहजिक नीने कुंटीतकर्ता यावे असेंसयुक्तिक व समाधानीक बिनतोड असावेत समाधान होताच कोटी ग्रहण करावी नाही तर मनाने ग्रहण केली तरी मुखावाटे ग्रह णकरीत नाहीत असे काही काही लोक अभिमानीअसतात व तसे झाल्याने त्यांजलाराग ही येतअसतो परंतु राग येणारा मनुष्य असल्या वादविवादाचे कामात नालायरसन्न आहे असेंजाणावें. ८ कल्पना वाढविण्यास संशयीप्रकृतिअसली तर चांगली पण तीकुच्छितवरूष्ट कल्पना जाटणारी निरर्थक्रमंदवी नसावी अथवा मी मनुष्यच आहे कशावरूनजनावर किवा पक्षी कां नव्हे १ पोट मोठे झालेंयावरून मी गरोदरतरनाहींनो? ईश्वरइछा असलीतर पुरुष कांगरोदर होणार नाहीत असल्या मासल्याचाज्याचे प्रकृतीस संशय आहे तसलाम. नुष्य कल्पनातरंगा,फल घेण्यास पात्र नाही असे समजावें.योग्य संशय घेऊन योग्य कल्पना सिद्ध करावी अशीज्याचेबद्धीसग्राहक शक्ति असते तोच मनुष्य असल्या कामा तपडण्यास लायव आहे. ९ अनुमानाच्या स्वाभाविक व त्याविरुद्ध कोटया पांचपंचवीस निवडून काढाव्या