पान:न्याय रत्न.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायाची मूलतलें प्रतिवादीहा जितका पुरावा देईल तितका घेणे अवश्य आहे. तसेच कैदीचे किंवा म. तिवादीचे बोलणे अखेर इनसाफा पर्यंत ऐकणे भागआहे. ९ ज्या कोतिजीचौकशी होणे योग्य आहे त्या कोर्टात तीन होतां दुसरेकोटीत हो त असली तर तेथे कैदीनें मीजबाब देतनाही अशी तक्रार केली असतांतीतकार करणे वाजनी होईल. कैदी कांही एकजाब न देईल तरजवाब देण्या विषयी त्याजवरको णत्याही प्रकारे सक्ती करूनये. १० कैदीने जाबादिलाच पाहिजे असेंनाही शाबिदी होणे ती त्याचेसमशहावी म्हणजे सरेआहे. ११ अपराध्यास सर्व कागदाच्या नकला मिळाच्या योग्य आहे कारणसर्वचौकशी त्याचेसमक्ष होते मगनकला मिळण्यासत्र कायप्रत्यवाय असावा? तशांतूनआपली सटका करून घेण्याचे काम फक्त त्याचेच शिरावर आहे व त्याजला जितकीमदत देणे योग्य वाजवी असेल तितकी द्यावी हेही विहितच आहे. यात्रेकामांततकेवडीहोण्याचामार्ग. १ कोणच्याही कामांवजेथे एक मेकास कौटित करावयाचे प्रयोजनअसते तेथे आपल्यामतिपक्षकारास समर्पक उत्तरेंदेऊन कुंटित करता यावे अशा बुद्धीचीअवश्यकता असते. तशीकुडी सर्वबांचीच अंगस्वभावाने सारखीअसते असे नाही.तथापि ती वाढविण्याचामागएकच आहे. २ एक गोष्ठी विषयी विचार करण्याचे मनांत योजावें.मगतिची स्थिती काय? वगणा दोषकोण कोणचे १ ते शोधून काढावें नंतर ती तशीच का असावी? अशीच का अ. सूनये: १ तशीच असल्याने काय होते? अशी असल्याने काय होईल तशीचमा ण्याचे कारण काय? अशीचकांनसावी तशीअसल्याचे गणदोषांत व परिणामात आणि अशीअसल्याचे गणदोषांत व परिणामांत कायभिन्नताआहे१परिणाम कोणती चा चांगला? अमुक कारणावरून अमुक घडले नसेल कशावरून? घडलेच असावे अशा विषयी काय खापरी आहे? काही आधार नसला म्हणून आधारनमिळाले कारणाने तसेंचनसेलसें कशावरून? तसेच आहे असें कशाने सिन्छ होईल १ के. लेले सिद्धतेस विरोध कशानेयेईल जे दिसते तसेंचरखरे आह असकाम वें? अंतर्यामी खोटें नसेल कशावरून?अथवा खोटेपणादिसतो तो बात्याकारीकदाचित टोंगाचाअसून अंतर्यामीखरामकारनसेल कशावरून?अशा प्रकारचे प्रत्येक गोटीविषयी उलटसलट तर्क कुतर्क नेहमी चालवीतजावे. या रीतीने वर्ष साहा महिने अभ्यास केला तर प्रत्येक कामांत त्याचे नजरेत काही