पान:न्याय रत्न.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पुरावा. करणे एकामेकाविषयीकशी होती हैं पाहाणे. ९ गुन्हेगाराची चालरीत पाहाणे त्या गैर चालीवरून त्याने तो गुन्हा केलाअसावा की नाही त्याविषयी अनुमान करण्याससात्यकारीपणा चालरीत पाहण्याने येतो म्हणून तो भरतीचापकार समजावा. १० स्टांप खोटाअसें उघड दिसले तरी तोस्टांप पचपिडलेले बहीचाउतारामागविणे इत्यादि प्रकाराअन्वयें पुराव्याचा पुरावा ज्यागोष्टीने होतो त्यासउपपुरावा असे म्हणावें. २ कितीएक कामांत उपपुराव्याची मदतनसली तर पुरावाच होऊशकत नाही असें ही घडते. ३ उपपुरान्याचाही पुरावा करणाराजो पुराव्याचा भागअसतो त्यास पोटपुरावा म्हणत असतात. उदाहरण. विषप्रयोग केलाया पुराव्याचा उपपुरावा ते कोठून आणले असें पाहाणेव त्याचापोदपुरावा जेथून आणले तेथेते होते की नाही हे पाहाणे. ११ कैदीचा डिफेन्स.(म्ह-आरोपदूरीकरण) १ आपल्यावर शाबाद झालेला गुन्हा आपण केलानाही असें दर्शविणे यास डिफेन्स असे म्हणतात. ३ डिफेन्स देणारा फारच चतुरअसला पाहिजे डिफेन्स असा द्यावाकी तेणेकडून कैदीची तत्काळ सटका व्हावी. डिफेन्स देण्यांत शाबीद झालेले सर्व पाइंट रद्द करूनदा खचीत असावे. ३ डिफेन्साचीयोग्यता इतकी भारी आहेकी,शपथेवरील झालेला पुरावा बिगरशप तेवरील बोलण्यानें रद्द होऊ शकतो. डिफेन्साचे स्वरूप किंवा सामर्थ्य इतके महत्वाचे आहेकी, गुन्हा केला म्हणूनस्थापित केल्याचीजीइमारत रचलेली असते तिचा समूळ पायाउखळून टाकून सर्व इमारत ढासळून टाकूसकतेअशाप्रकारचे आहे. ४ डिफेन्सांतसाक्षित्वाची लक्षणे नसावीत केवळ फिर्यादीने सिद्ध केलेलेखोटेआहेइतकेदा खविणे असावें. ५ डिफेन्सदेणेत्यांतज्याचीशाविदी होगेंमुष्कल पडेल असा मुद्दा दर्शवूनये नाहीतर तसे मुद्यापासून हित नहोतांउत्तरी त्यासुद्याचे शाबिदीचीमात्रजोखम अंगावर येते. ६ डिफेन्स देण्याचे कामांत कैदीबायकोची मदत असली तरीचालेल.कारण दोघांचा नफा तोटाएकच आहे. ७ वादी किया फिर्यादीकडून शाबिदी झाल्यावांचूनप्रतिवादी किंवाकैदीकडून रद्दी नको म्हणजे डिलेन्स नको. ८ वादीला फिर्यादी कडून शाबित्ती झाल्यावर तीउलट करण्याविषयीकैदीकिया