पान:न्याय रत्न.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

न्यायाची मूलतलें. नंतरज्या पुराव्यावरूनानिकाल केला तोपरागखोटा झाला होता असे सिद्ध झालेतरतो केलेला निकाल अर्थातच रद्द होणे भागआहे यावरून ज्यापुराव्याने कैदीस शिक्षामिळाली किंवामुक्त ता पावला तो पुरावा खोटा आहे असेंजर मागाहून सिद्ध झाले तर दिलेली शिक्षा रद्द झाली पाहिजे किंवा मुक्तता रद्द होऊन पुनःखटला चालला पाहिजे असे म्हणणे सिद्धांताचे होते.उदाहरण दस्ताऐवज झाला त्यादिवशी लिहिणारा हादस्ताऐवज झाला त्याठिकाणी नसून माझे कचेरीत फौजदारी खटल्यांत असूनमी त्याजला शिक्षा दिलेली आहे असे एका पोलिस अंमलदाराचे साक्षीवरून गुन्हा केल्याचे सिद्ध होऊन त्याजला शिक्षा मिळाली नंतर ज्या तारखेस त्याजला शिक्षा दिली म्हणून पोलिस अंमलदाराने सांगितले त्या तारखेस तो पोलिसअंमलदाररजेवर असून त्याने त्या कैदीसशिक्षाही दिली नाही असें कैदीनेसि इकेलेंतर अर्थातच कैदी सोडणे भाग आहे आणि त्या पोलिस अंमलदारावर खोटेसाक्षीची तोहमत ठेवणे अवश्यपडेल.असे समजावें. ९ उभयपक्षकारांचे संमतीने झालेला दस्ताऐवज दोघेही कबूल करीत असतील तर अवांतर पराच्यानेंआणखी सिद्ध करावयास नको.फक्तवादाचे बीज असेल तेवढयाचा निर्णय केला म्हणजे पुरे. १० ज्या ठिकाणी ज्यामुयाविषयीची सफाईजो पुरावाज्यारीतीने करीत असतो त्याप्रमाणेच त्या पुराव्याचे महत्ला विषयीजडल मनांत आणीतजावे. ती ३ उपपुरावा १ पुराव्यास सात्यकारीपणाने पुरावा करणे हाभाग उपपुराव्यापैकी समजावा.भरताचा पुरावा करणे याचाही समावेशउपपराज्यांत होत असतो.उदाहरणे खाली लिहिली आहेत त्यांजवर नजर यावी. १ जुरीदार, पंच,डाक्तर,यांची मदत घेणे हाउपपुराव्यांतला भागआहे. २ मुद्देमाल व कैदी ओळखणारेसाक्षीदारआणवूनत्याजकडून तो फक्तमाल बकैदी ओळलीवणे. सदई प्रमाणेच आहे. ३अमक्या मनुष्यासकैदीने देषाने मारले त्यांत द्वेषअसण्याचे कारण पाहणे. ४ अमक्याचे घरास कैदीने आगलानिली यांत अमके ठिकाणाहून विस्तवआणला हे सिद्ध करणे. ५ अमके ठिकाणी घरफोडून चोरी केली. यांत ती घरफोडण्याची हत्यारे अमके ठि काणाहून पैदा केली हे पाहणे. ६ अमक्यास विष घातले यांततें विष अमुकतिकाणाहून आणलें असे सिद्ध करणे. ७ अमुकरनीबरोबरकैदीने जमीनें गमन केले यांन गमन करण्यापूर्वी त्यांची अंतः