पान:न्याय रत्न.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परावा. जसेंहिरा खरा असलातरी घासून सतेजकरावा लागतो तहतसमजावें.. २ मोघम पुराव्यांतअंतर्यामीजसाखरेपणा असतो तसासायसंगीनबनवून दाखविलेले पुराव्यांत नसतो.मुख्य मुरव्य मुद्यांचे गोष्ठीत अंतर नपडतां अवांतरक्षुल्लक गोष्टीतअंतर पडतअसते तोपुरावा भरवसा ठेवण्यासलायरखअसतो तसासर्वां गी परिपूर्णअसूनज्यांत बिलकूल तफावत नसतेतोपुरावाभव शासपात्र नसतो असें मायःसमजायें. कारणसाय संगीनपणाहा बनावटी वांचून होत नाही असें अनुमानआहे. ३ एकादी गोष्ट शाबाद झाली म्हणून त्याप्रमाणेच मुळांतरखरी होती असेयोग्य आ धारावांचून म्हणणे बराबर होतनाही. तसेंच मुळांतरखरीहोती म्हणूनच त्याप्रमाणेशाबीद झाली असेंही म्हणणे वाजवी होत नाही. सारांशहे दोन्ही पक्षगोणच आहेत.यासारी याविषयीची सिद्धी किंवारद्दी स्वतंत्रपणेमजबूदीची असली पाहिजे ४ एकादीगोष्टशाबीदनझाली म्हणून मुलांतत्याप्रमाणे घडलीच नाही असे म्हणावत नाही. तसेच मुलांत घडलीनसतांउगीच लबाडीनेशाबीद झालीअसेल असेंही घईश कते यासारी दोन्हींतून कोणते खरेंमानावे याविषयीचा निर्णय जिकडे सबळ कारणे मिळतीलतदनुसार करीतजावा. ५ कोणतीएकादी गोष्ट सिद्धनझाली तर तिचा विरुद्ध भाग निःसंशयरद झाल्यापमाणेच होतो.कारण सिद्धनहोणे हा पुरावा कांहींसातबिरुद्ध भागाचीरही करण्यासउपयुक्त असल्याऐवजीच समजण्यासउपयोगी पडतो.मगत्याभागाची पृथकपणेरद्दी होवो किंवानहोचो.पृथकीतीने रद्दी झाली तर विशेषचांगले होत असते. परंतु हे नियम अनुमानाचेकामात लागूपडत नाहीजसें चोरी केली असें पुरान्याने सिद्ध झाले म्हणून त्याने निः संशय चोरी केलीच असेल असें खात्रीपूर्वक म्हणतायेतनाही.तसेच सिद्ध झाले नाही. इतस्यावरून त्याणेचोरी केलीच नाही असेही म्हणवत नाही कारण समयीं गुन्हा घडला असून पुरावा होत नाही किंवा पुरावाझाला तरीखोटाही होत असतो. तस्मात् केरळ बाध्य दृष्टीवर नजर देऊनउपयोगी नाही. ६ ज्या गोष्टीवरून किंवा ज्याकृत्यावरून जोमहासिद्धझालाकिंवारह होणे असतो तो महासिद्ध किंवार होण्यास तीच कति किंवा तेंचकारण असते असे नाही. ७ करार किंवा नियम मोडल्याचे कामांतकरार किंगा नियम मोडलाकी नाही हे पाहाणे असतें तें करार किंवा नियमांतजो हेतु असतो तो परिपूर्ण झाला नाही असें सिर झाल्यावाचून म्हणतायेत नाही करारकिंचा नियमाचा हेतु पराझाला नाही असे सिद्ध झाले तरी तसे होण्यास कारण कोणते असून ते योग्य होते की नाही हे पाहिलेच पाहिजे. कारण असमर्थपणामुळे तसे घडले तर अपराध होत नाही. ८ एका पुराव्यावर भरंवसा देऊन काहीएक प्रकारचा निकाल केलाअसलाआणि त्या