पान:न्याय रत्न.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केदीचाजबाब कियाकबुलायत (१५) अक्षयी सहवास असल्यामुळे प्रायः हल कट स्वभावाचे असते व त्यांत न्या यीपणाचा अंश अगदीच थोडाअसतो.गुन्हे पकडण्याची जबाबदारी त्यां चे शिरावर असते ती दूरव्हावी या हेतूने किंवा बाहाहारी अथवा शिफारस मिळविण्याचे उद्देशाने त्यांची बुत्सी प्राय: केदीविषयी चांगली नसते पती त उठकपणा आणि दुष्ट भावना अदा की, ज्यापासून केटीचा नाहक ना श व्हावा अशा वासनेचे मिश्रण असते. तसेच काम चांगले बजादले असे सरकारास वाया किंवा वरिष्टाची कृपाव्हावी, अथवा आपले हातात अधिकार आहे त्याअर्थी अमला ने जोराने कोणाचा सूड उगवावा किंवा कोणीस रखी मनुव्य मत्तारबुधीने देवूसक पत नाही त्या अर्थी त्याजला पाजाव करा वे किया लाच बक्षीस मिळऊन कोणाचे मजीरवा तर कोणावरगीचशबध रावे अथवा अमलाचे फन्दीन दुसन्यास त्रास देऊन आपले अंगी अमलाचे सामर्थ्य आहे असे लोकानी मानावे किंवा भीती बाळगावी म्हणून कोहीकत्ये कराची इत्यादि अनन्दिन हत्ये करण्यास प्रवृत्त होण्याविषयी त्या चे अंतःकरणास काहीच शंका वाटत नाही हात्या अमलाचाच साधारणत: गुणआहे सब ब पोलिसासमोर जालेली कबुलायन मान्य करण्यारान्या याचे न्यायी हदय ते अगदी थरारते असे समजायें मग तीकबुलायत वास्तविक रितीने त्यांचे समोर संनोपाने जालेली असली तथायि पोलि साचे एकंदर स्थितीवरून नी संशय धरण्यास पात्र होते. ही गोष्ट केवल पोलिसासन्च लागू आहे असे नाही असे जे करणारे असतील त्यांस लाहो ते असे समजावे. ७) च्यार्ज वाचून ऐकविल्या वर कैदीने शब्दोच्चार करून जबाब धारा अ सा पुष्कल वाहेने कोर्टाने इलाज केला. तथापि केदी स्तब्धराहिला तर तो,को ही बोलला नाही इरल्या वरुनच त्याणे तो गुन्हा केल्या विषयी कबूल केले असे समजू नये. तुणेचे द्वाराने सुक्यामनुष्याचे काहीएक प्रकारचे भरीत करणे देही स्तब्धपणात मोजूनये-नसेंच कोर्गचे भाषेचे ज्ञान नसल्यामुळे किं वो बहिरेपणामुळे काय बोलतान हे नसमजल्या कारणाने कैदी स्तब्धग हिल्यास तेही स्तब्धराहणे तसल्याप्रकारचे स्तब्धपणांत मोजूनये. च्यार्जा ची बराबरीतीने समजूत करून सांगितल्यावरही,जर के दी स्तब्ध रा हिला तर मात्र त्यानीनी त्याच प्रकारची स्तब्धता आहे असे योग्य वा टल्यास भानावे. तथापि तसला स्तब्धपणा, कबुलायती दाखल मानण्या पेक्षा ना कबुलायनीदारवल मानाया हे कार उचीन दिसते.