पान:न्याय रत्न.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२९) करण्याचे ज्ञान अगर इरादाअसलाच पाहिजे असे नाही. गुन्हा करण्यास सहाय दिलें किंवा याचे सहायामुळे गुन्हा घडला इतके सिर झाले तर बस आहे. मगज्यास सहाय दिलें तो समर्थ असो अगर नसो व त्यांचे हतन गुन्हा घडो अगर नघडोत्या मुळे याचे सात्यकारीपणांत कमीपणा येतो असे नाही. ७ सात्यकारी यास सात्य देणारे व मदतनिसासमदत करणारेत्यामुमच्याअपराध्या सारखेच गुन्हेगार आहेत. OTERIOR ८ संगनमताने सात्य केल्याचे अपराधांत अपराध करणाराशी सात्य करणाराचातत्संबंधीमसलत झालाच पाहिजे असे नाही. त्या मसलतीत तो अगर कांहीअंशी त्याचे अंगहोते इतकें सिन्द झाले म्हणजे परें आहे. ९ सहाय करणाराचे इराद्या प्रमाणे किंवा ज्ञानाप्रमाणे अपराध न घडतां दुसन्या कोणत्याही प्रकाराने घडला तर याचे हेतु प्रमाणे अपराध पडला नाही म्हणून हा गुन्हेगार नसावा असे कोणी समजून ये.याचे सहायामुळे तोगुन्हा घडला किंवा नोएन्हा घडण्यास याचे सहाय कारणभूत आश्रय रूपा झाले. त्यापेसा तो गुन्हेगार आ हे असे समजावें.मग तो गुन्हा कोणाच्याही प्रकाराने घडो त्याज बद्दलची संपूर्णज. बाबदारी सात्य कारी या अंशाने याजवर यावयाचीतिनकी येते. १० एकादे कृत्यास सहाय दिले पण तें सत्य निराळे नहेनें घडलं म्हणून सहाय देणाराकडे तशी जवाबदारी येत नाही असे समजूनये. जरी ने कृत्यानिराके तहेने पडून आले असले तरी ते घडण्यास याचें सहाय कारण झाले असे समजून त्या कामांत हत्य करगयास प्रत्यक्ष सहाय केल्याप्रमाणे त्याजवर जबाबदारी आहे.असें समजावें, परंतु निराळे कृत्य घडण्यास याचें सहाय कारण भूत आहे असें निःसंशय सिद्ध झाले पाहिजे. ११ एक अपराधपर कृत्य करण्यास सहाय दिल्यामुळे तसले कत्य करणारा तेक. त्य करून दरम्यान त्याशिवाय दुसरा गुन्हा ते कृत्य मिदास नेण्यासाठी करतो तर त्यादोन्ही त्यांची जबाबदारी त्या सात्यहान्याचे माथी सारखीच पडते परंतुजो दुसरा गुन्हा दरम्यान पडला त्या कामांत याचे सहाय कारणभूत असले पाहिजे.व कारण धूतपणाची वजनदारी ही मनांत आणला पाहिजे. १२ अमुक परिणाम घडवून आणण्याचे इराद्याने सहाय करणाराने सहाय केले पण सात्यकारीयाचे हरायाहन दसरे प्रकारचा परिणाम पडून आला तथापि आफ ल सहायान तशा रीतीचा परिणाम घडून येण्याजोगा आहे असें पूर्वी त्यासहायक रणारास समजले असले किंवा समजण्यास पुरता आधार असला तर दुसरे प्रकाराने घडून आलेले हत्याबद्दल नाही जबाबदारी त्याजवर येते. जसे इसापन करण्याचे का.