पान:न्याय रत्न.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सर्वअपराधाशीसल्लगअसणारेअपराध. इतके सिद्ध झाले तर पुरे आहे. यागन्याचे आणखीच्याख्यान. १ जे कृत्य करण्याविषयी जो सहायकरतो किंवा ज्याचे कृत्याने तें रुत्य करण्यास त्या कृत्य करणाराला सहाय होतें नर अशा कृत्यामुळे गुन्हा घडला किंवा उप ला गेला अगर उपण्याजोगा झाला अगर अमुक तहेचा परिणाम घडला असें मि. र झालेच पाहिजे किंवा नमें सिन्द झाले तरच गुन्हा हो तो असें नाही तसे होण्याचे हेतूने तसे करणारास सदरी दर्शविल्या प्रमाणे सहाय केलें इतके सिद्ध झाले तर परें आहे. Tran २ पारमीचे प्रकार नंबर २ ना गाईत यांसही सदरी लिहिलेला व्याख्या ला गू आहे. ३ नवन्याने बायकोस व बायकोने नवन्यास गुन्हा घडून गेल्यानंतरत्यापासून असणारे भय निवारणार्थ एकमेकाचे बचावाचे है तूने एकमेकास आश्रय दिला असता किंवा छपावले किंवा लपविले किंवा फरारी झाले असून अमुक ति. फाणी आहे हे माहीत असतां नसांगितले तरी गुन्हा नाही. परंतुगुन्हा घडण्यापूर्वो गन्हा करण्यास शिकविणे व मदत देणे याविशी हा नियम लागूनाही. म्हणजे एकमेकांनी एकमेकास मदत दिली नर गुन्हे गार होतील. सारांश गुन्हा घडण्यापूर्वी एकमेकांनी एकमेकास मदत करणे हा गुन्हा होतो परंतु गुन्हा होऊन गेल्यावर म. दन आश्चय वगैरे करणे हा मात्र गुन्हा होऊ नये.मगतो गुन्हा पूर्णतेने घडो अ गरनयडो सारांना काही एकरुत्य होऊन गेले इतके सिद्ध झाले म्हणजे बम आहे. परंतु हा नियम राजकीय कामांत लागू नाही असे समजावें. ४ कोणी काही कृत्य करते समयीं अगरने कृत्य करण्याचे पूर्वी ने कत्य कर ण्याचा लाग साधावा म्हणून दुसरा कोणी काही काम करतो व तेणे करून ते कन्य करण्याचालागसाधतो तरअसें करणारासहायकारी होतोअसे समजावे जसे एकापले. शांत कोणी शिडी राकून ठेवितो तेणे करून ती शिडानोराच्या उपयोगी पडते दि समजावें. पण तासाभावीक रीत्या टाकलेला नसली पाहिजे. या ५ जो मनुष्य अपराध करण्याविषयी कोणाला साहाय करतो किंवा ज्यान चे योगाने अपराध करणारास गन्हा करण्याचे कामात सहाय होते तोच सात्य. कारी समजावा. या ६ ज्या मनुष्यास सहाय दिले नो मनुष्य अपराध करण्यास कायद्याने समर्थ असलाच पाहिजे अगर सात्य करणाराने हेतु प्रमाणेच गुन्हा करणाराचा इरादा व गुन्हा करण्याचे कामांतील ज्ञान असले पाहिजे.अथवा कोणताही अपराध