पान:न्याय रत्न.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सात्यकारी. (२२७) । सोईवार झाले म्हणून ही मदतच समजली पाहिजे. चौकशीसरू मरव्यमहे १अपराधपर हत्य घडलें किंवा घडणार आहे असे माहीत झाले होते. २.त्याप्रसंगी त्याचा प्रतिबंध करणे अवश्यक होते. तसे करण्यास हा समर्थ होता. ४ असे असून केले नाही. निराकरण-कोणते अपराधपर सत्य कशा रीतीने घडले किंचा घडत होते त्या जविषयी मजकूरयाजला समजला होताकी नाही? समजला असून त्याने का प्रतिबंध केला नाही? नकरण्याचे कारण काय? ते योग्य आहे की नाही? त्या प्रसंगी प्रतिबंध करणे अवश्य होते की नाही? समर्थ असून केले नाही किंचा असमर्थ असल्यामुळे निरुपाय झाला? समर्थअसतांसमजून उमजूनप्रतिबंधकेलानाही किंवा असमथनाभ थवा नासमजपणामुळे अगर यांतीमुळे पिवुन सचेनासे होऊन प्रतिबंधकरप्यास अशक्तता आली असे झाले की काय? त्यामुळे काय कृत्य घडून आले? नफानुकसान किती झाले. मदतनिसाचा मदतनीस. अपराधाचे लक्षण गुन्हेगारास साहाय करणे हाजर गुन्हा आहे तर साहायः कारी यास सहाय करणे हाही गुन्हाच आहे हे सि-द आहे. चौकशीसरू. मुख्यमुद्दे-पमुळचे कत्य गुन्हा आहे. त्यास हरएक प्रकारे कोणी एकानें सहाय दिले होते. त्यामुळे तो सात्यकारी गुन्हेगार ठरला गेला. १ त्याजला याने सहा यदिले. निराकरण.कोणते कल्यास सहाय दिल्यामुळे सात्यकारी गुन्हेगार झालेला हेसहायकारीपणाचागुन्हा करतेवेळी याने त्याला उपसहाय कसे प्रकारे केले ? यारे हत्यामुळे तो तें सहाय करण्यास अधीक समर्थ झाला की नाही? त्यारे सहाप्यात याचा अंशतः किती भाग आहे किंवा असावा? सात्यकारी यांस साहाय केले ते याने आपसुपीने केलें अगर कांही धास्तीमुळे भिऊन केले? याने सहा य केले नसते तर तिनकी त्याची शक्ति कमी पडता की नाही? त्याचीशक्ति कमी पडत होती म्हणून यानें सहाय केले किंवा एरवीच ते काम चांगलेपणे परतें शेवटासजावे म्हणून याने सहाय दिले? जें सहाय दिले ते कोणत्या प्रकारचे असून ते मुद्दामच दिले पाहिजे असल्या प्रकारचे आहे किंवा साभाविक रीताचे आहे? यांचे सहायामुळे त्याची शक्ति अधिक जोरदार होचो अगर नहोवोत्या सुळे याचे गुन्हेगारांत कमीपणा येतो असें नाही? याचे करणे त्याचे उपयोगी झाले