पान:न्याय रत्न.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२६) सर्व अपराधाशीसल्लग्न असणारे अपराध, दिलीअसतीतर तसे घडून येण्याचा संभव नवता.असे आहे का नाही? कोणती रखवर खोटी दिली? तिचे विरुद्ध कोणती खरी देण्यालायक होती? समजली तशीच दिली किंवा एकसमजून दसरे शिव प्रकाराने दिली अशा विपरीत सगर, बुरध्या दिली किंवा गैरसमजुतीने दिली किंवा भीतीने दिली? बुध्या दिली असेल तर कारण काय? हयगय अलस कप कारें केलें? ते मुद्दाम केले किंवा समजून उमजून केलें? सुन्हा छपला किंवा छपलाजाण्यास मार्ग झाला तोयाचेच कृतीने झालाकी नाही! कोणी जर तसे केले नसते तर भ. से पडून आले नसते असे आहे की नाही? ६ स्तब्धराहणे मजकूर उघड नकरण उघडकरणारास न करण्याविषयी सांगणे. अपराधाचेंलक्षण.कोणी काही कृत्य केलें किंवा न केले याची आपल्यास जशी माहि तीच नाही असें ढोंग करून उगीच बसणे. एकारा वाजवी मजकूर सांगणे भाग असतां उघड नकरणे व उघड करणारास प्रतिबंध करणे. येणे करून ज्या विषयी ती गोष्ट असते त्यास याचे करणे सहायभूत होते. मुख्यमद्दे१ अपराधपर काही गोष्ट घडली किंचा घडत होती. याजला ते माहीत होते किंवा आहे. आपल्यास माहिती नसल्याप्रमाणे याने दर्शविलें. ४ मजकरउय. ड करणे भाग होता नो समजून बुद्धिपूर्वक उघउ केला नाही.५ व उघड करणारास न करण्याविशी शिकविलें. निराकरण.कोणतीअपराधपर गोष्ट कोठे घडून आली? निजाविषयी माहितीयास होतीका नाही? नी तथ्य होती किंचा अंशभूत होता? माहिती नसल्याप्रमाणे याने कसे प्रकारे टोंग कैलें? त्या प्रसंगी माहिती नसल्या प्रमाणे दर्शविण्याची वेळ होती की काय? कोणता मजकूर उघड करीतनाही? तो त्यास पूर्णपणे किंवा अंशतः तरीस मजलेला आहे की नाही? कोणती गोष्ट कोण उघड करणार होना? त्यास नकरण्या विषयों कोणी कशाप्रकारे सांगीतले? याचे असले त्यामुळे काय घडून आले? कोणा रें किती नफा नुकसान झाले? याचे करण्यामुळे अपराधपर गोष्ट करणाराचे कृत्यछादित झाले की नाही? जर यांनी असली कामें केली नसता तर नसें घडून आलें न. सते असे आहे की नाही? ७ प्रतिबंधन करणेकराचयाचे कृत्य गैर कायद्याने वर्जिणे. अपराधाचे लक्षण अपराध घडतो किंवा घडणार आहे हैं माहीत असतां व तोन पडवू देण्याचे सामर्थ्य असतां प्रतिबंध केला नाही किंवात्याप्रसंगीजे करावयास योग्य होतें नैं केलें नाही म्हणजे अर्थातच में करणे तो अपराध करण्यास गुन्हेगारासो