पान:न्याय रत्न.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सात्यकारी. (२२५) किंवा कोणाकडून कांहीं करविणे अथवा एकादी गोष्ट घडवून आणणे असले हे सापकारच समजावे. तसेंच गुन्हेगाराने बचावार्थकोणास फितविणे म्हणजे त्याचे मन यो ग्य मार्गापासून पळविणे हे सात्यकारी अपराध आहेत. ला चौकशीसरू. मरज्यमद्दे.१ गुन्हा करण्यास शिकविलें व उत्तेज दिलें फितवा फितव केली? निराकरण कोणता गुन्हा करण्यास कोणी कसे रीतीनें कोणास केव्हां शिकविलें ? ते यामें होऊन शिकविले किंवा त्याचे विचारण्यावरून याने सांगितले. तसेंच कसे प्रकारे काय. लालच दाखवून कोणास कसे रीतीने उत्तेजन दिले ? कसे रीतीने फितवा फितर केली? असें करण्याचे कारण काय असून ते खपीने केले की नाही? शिकविण्यामुळे किंवाउने जनामुळे गुन्हा घडत होता किंवा घडला की काय? जोघडला तो शिकवणीमुळेच किंवा उत्तेजन दिल्यामुळेच घडला की नाही? शिकविणाराचे किंवा उत्तेजन देणाराचे हेतु वज्ञानाप्रमाणेच घडला किंवा भिन्न प्रकाराने घडला? ते वेळेस शिकविणारा किंवाउतेजन देणाराजक होता किंवा गुप्तरूपे अलिप्त होता । तोगुन्हा शिकवणीवरून किंवा उत्तेजना वरून किंवा शिकवण्याचे अगरउत्तेज नावे हेतु अन्वयें घडला किंवा घडत होता कसें ही असो तसारान्हा घडण्या विषयी हा शिकवीत होता किंवा उत्तेजन देत होता इतके सिद्ध झाले तरी बस आहे.. परसबरन देणे, खोटी खबर देणे, देण्यात आलस अलस हयगय करणे. अपराधाचे लक्षण, कोणतेही एकादे कृत्य कोणी के लेंचते अपराध आहे असें माहीत असतां खबर न दिली अगर देतो पण खोटी देतो असे असले किंवा अळसानें अगरह गंगवीने. किंज्ञापाहिले नपाहिले असें करून कानाडोळा करण्याचे हाराने खबर देणे वर्जितो गणे कडून अपराध्याने केलेला अपराध पचला जातो यामुळे याचे करणे त्याचे हितावह होत असल्याने असले कृत्यांची गणना मदतीतच आहे. चौकशी करू. मख्यमुद्दे.१ अपराधपर कांही कृत्य घडलें. २ ते यास समजले असून रखबर दिली नाहीं. ३ दिली पण समजून खोटी दिली.४खबर देण्याचे अळसानें अगर हयगयी किंवा अलक्षतेने पार्जिलें. ५ तेणे करून अपराध छपला अगर छपलाजाण्यास मार्ग झाला. निराकरण.कोणतें अपराध पर कृत्य कोणाकडून कोठे घडले? त्या विषयींची माहि नायाजला होती की नाही? याने तत्क्षणी खबर देणे योग्य होते की नाही? न देण्याचे का गणकाय? काही प्रतिबंध भीति अगर अडथळा किंवा सवड नपती म्हणून खबर दिली नाही की काय? त्या पासून काय घडून आले? कोणाचे कितीनफा नुकसान झाले खबर