पान:न्याय रत्न.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२४) सर्व अपराधांशी सल्लम असणारे अपराध. विराकरण.कोणता अपराध झाला किंवा होत होता. त्या विषयांचा मजकूर कोणी गुप्त ठेविला? मुद्देमाल कोणकोणते जातीचा असून त्याची कसे प्रकारे चिन्हे वार केली?अपराध्यास सूचना कशाप्रकारे दिली? सचनें मुळे तो अपराध खुडालाकी नाही? यांत त्याचा काय फायदा झाला? अगर होण्याचा हेतु होता? तसे कृत्य केले नसते तर न करणाराचे काय झाले असते? तसे केलेच पाहिजे होते असा प्रसंग त्याजवर कोणती आलेला होता? त्याप्रमाणे त्यामसंगी तसे केले नसते तर याचे अमुक एक प्रकास्थै लुकसान झाले असते असे आहे की काय? तेवढी नुकसानी न होऊ देण्याबद्दल एवढे कृत्य करणे लायक आहे की काय? ३ आश्रयदेणे पुरत पन्हा वगैरेतजविजी राखणे. अपराधाचें लक्षण.अपराध केला किंवा करीत होता. त्याबद्दल त्याचा शिक्षेपासनक गैरे बचाव व्हावाया हेतूने त्यास आश्रय देणे लपविणे व त्याजवरजेणेकरूनसंकट न येई अगरआले तर निवारण होई असे करणे यास पुस्तपन्हा असे म्हणावें ही त्याला मदत देण्यापैकीच आहेत. चौकशीसा मुख्य मुद्दे.१ आश्रय दिला. किंवा पुस्तपन्हा ठेविला. ३ ज्यावावीत ठेविला ती बाबत अपराधाची आहे. निराकरण.कोणी कोणतें कृत्य केले असून त्याजपासून त्याजला कोणती बचावन होण्याची भीति प्राप्त झालेली होती. त्या बाबतीत कोणी कसे प्रकारे आश्रय टिल किया पुस्त पन्हा राखला? अगर हरएकउपायाने कसेप्रकारे पुस्तपन्हा ठेविला असेंजर गाराने जे काय केलें तें समजून केले किंवा नसमजून झाले? त्यांत त्याचा किती फायदा झाला अगर व्हावा असा हेतु होता? आश्रय देणारी स्वीअसेल तर तीयाची बायको आहे किंवा हा आश्रय देणारा असेल तर तीचा हा नवरा आहे की नाही? ज्या कामांत आश्रय दिला तें काम कितीभारी महत्वाचे आहे? आश्रय दिला नसता तर नोगुन्हा किंवा ने सत्य बाहेर पडले असते की नाही? आश्रय दिल्यामुळेच तो गुन्हा बुडाला किंवा बुडण्याजोगा सालाकी नाही? ४ शिकवणे उत्तेजन देणे बचावार्थफितविणे, अपराधाचे लक्षण कोही कृत्य करावयाचें कोणाचे मनांत नसतां किंवा करावे असे मगांत आहे पण कसे करावे हे समजत नाही असे कृत्य अमुक रीतीने करा म्हणून त्याजला कराण्यास शिकवणे अगर सांगणे तसेंच एकादें कृत्य करण्यास कोणाचे अंतःकरण प्रवृत्त करावे किंवा कृत्य करण्याविषयी त्याचे मन वळाचे अथवा त्या जी उत्ककता अगरबछोव्हावी असे प्रकाराने भासवून उत्तेजन देऊन भर देणे