पान:न्याय रत्न.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंडळास साहाय दिले किंवा देत होता? सहाय कसे प्रकारे दिलें १ सहाय कशासाग हिलें? म्हणजे काही गुन्हा करण्याचा लाग साधण्यासाठी किंवा गुन्हा करविण्यासाठी किंचा छपा विण्यासाठी वगैरे उद्देशाने मरत दिली की काय? ती समजून दिली किंजा कसेंदे ण्याचे कारण काय?मदत दिल्यामुळे त्यास काही फायदा झाला की काय? अगर फायदा होण्याचे उद्देशाने दिला? मंदत, साहाय कुमक दिली नसती तर न देणाराचे का य झाले असते? सहायामुळे कोणता अपराध घडून आला? अगर घडून येत होतारे सहाय मदत कुमक वगैरे दिलाती काही नुकसानीच्या मानाने दिला की काय? मदत कमक सहायामुळे तो गुन्हा घडला की नाही? अथवा नो गुन्हा घडण्यास या सहाय मदत कुमक कारणभूत आहे की नाही? याने सहाय मदत कुमक दिलीन सती तर याचे सहाया मांचून तो गुन्हा करणारा आपला उद्देश सिद्धीस नेता की नाही? मदत दिलीच पाहिजे असा प्रसंग येण्याजोगेंयाजवर कोणतें संकट आले होते? आलेले संकटावरून त्याप्रसंगी मदत देणे याजला प्राप्त पडणे वाजवी होते की नाही? या जला त्याने कसे प्रकारें भय घातले. त्या प्रसंगी कोणती मदत कोणाला देणे योग्य होती? ती योग्य मदत देण्यास हा समीकिंचा असमर्थ होता भीतीमुळे मदत दिली नाहीअ से झाले की काय? योग्य मदत न देण्याविषयी माविबाळगण्याजोगा प्रसंग आला होता की नाही? याने सहाय दिले नसते तर गुन्हा घडण्याचा संभव कमी होता असे आहे की नाही? म्हणजे जो गुन्हा घडला तो घडण्यास याचे कृत्य सहायरूपे कारण भूत झाले की नाही? हे मुख्यत्वे करून पाहिले पाहिजे. २ गुप्तठेवणे, लपविणे,छपावणे,नाहीसे करणेअपराध्याससचवणे. अपराधाचे लक्षण. कोणी एकाने गुन्हा केला तो गुन्हा आपले गुप्तवेदण्याने किंवा मुद्देमा ल लपविल्याने अगर छपाविणे किंवा नाहीसा करण्याने अपराध छपलाजाईल असे समजत असून किंवा समजण्याजोगे असतां नसें केल्याने अपराध छप ला जावा किं. वा छपला गेला असे झाले तर ती मदतच आहे. तसेच कोणाचा अपराध बाहेर निघण्याचा समय आलेलाआहे. अशा प्रसंगी त्याजला सावध केलें किया सचविले म्हणजे अर्थातच तो सावध झाल्याने अपराध छपला गेला किंवा छपला जाण्यास मार्ग झाला. ही मदतर समजावी. मुख्य मुद्दे.१ अपराध झाला किंना होत होता. २. तो मजकूर गप्त ठेविला अगर मुद्देमाल वगैरे लपवा छपर केली अयवाअजी नाहीसा केला१३ अपराध्यास सपना केली. ४ तेणे कडून तो अपराध शाबीर होण्यास किंवाउघडकीस येण्यास मार्ग नाहीसा होऊन त्यास पाने आश्रय झाला. C .