पान:न्याय रत्न.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२२) सर्वअपराधाशीसलमअसणारे अपराध ३ आश्रय देणे पुस्तपन्हा करणे. त्याचे हित होण्याकडे नजर देऊन उघड किंवायुतरूपानें हरएक प्रकाराने तजवीज राखणे. ४ शिकविणे,उत्तेजन देणे, गुन्हेगाराचे बचावार्थ कोणास फित विणे. ५ खबर न देणे खोटीखबर देणे खबर देण्याचे कामांत मुद्दामसमजनउमजन इयः गय आकस किंवा दुर्लक्ष्य अथवा अलक्ष्य करणे. ६ तब्ध राहणे. मजकूर उघडन करणे,उघड करणारास उघड न करण्या विशीसांगणे .७ अपराधास प्रतिबंध करण्याचे सामर्थ्य असतां नकरणे. करावयाचे कत्य गैरकाययाने बार्जिणे. ८ रील सर्व प्रकारची कृत्ये करून सात्य देणारास नरील सर्व कृत्यांच्या रूपानेसहाय करणे येणेप्रमाणे प्रकार आहेत. त्यांची लक्षणे व नौकशी पृथक् पृथक् खाली दर्शविला आहे तिजकडे लक्ष पुरवावे. १ सहाय मदत कुमककरणे व करावयासजी योग्य ती नकरणे. अपराधाचेंलक्षण.मुरकृत्य करणेजर गुन्हाठरत आहे तर त्यास सहाय मदत कम के करणे हाही गुन्हाच आहे. हे अर्थातच सिद्ध आहे. मुळचे गुन्न्या अन्वये मा हायाची गजनदारी समजावी. करावयास योग्य जें सहाय में नकरणे म्हणजे एका स्त्रीवर एक पुरुष जुलुम करण्याचे हे तने तिचे मागे लागला त्या समयी ती पुढे यनो मागे या प्रमाः णे पऊन येत आहेत इतक्यौल यास्त्रीने मजवर तो जबरी करणार आहे राबब मजला आश्रय देऊन संकट निवारण करा असे सांगून कोणा एकाचाआश्रय मिळावा या हेतने एका घरांत शिरली परंतु त्या घरातील मनुथ समजून उमजून न आश्रय देणे यापसंगी योग्य आहे.असें जाणत असतां म्हणजे त्या गुन्हेगाराचा प्रतिबंध करणे योग्य अस. ना उलटी तिजला बाहेरहकन लावतो. तेणे करून तो गुन्हा करण्यास त्या गुन्हेगाराम सवड मिळते. पतीसवड मिळण्यास केवळ याणे यावयाचा जो योग्य आश्रय तोरिला नाही हैं कारण भूत होते.तस्मात् कोणत्याहीरीतीने अमो पण ही त्याला मदतच झाली. असे समजले पाहिजे. चौकशासरू. मुख्य मुद्दे. कोणी एकायाने अमुक गुन्हा केला किंवा करीत होता. २ व्यास याने सहाय दिले किना मदत अगर कुमक केली. यावयाची मदन दिली नाही. ४ तेणे कडून त्या गुन्हेगारास तोगुन्हा करण्यास सवड मिळाली. निराकरण.कोणी गाष्याने कोणता गुन्हा केला? किना करीत होता? किती गुन्हेगार