पान:न्याय रत्न.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नौकरीसंबंधी अपराध.. (२) किती महत्वाचे सोपलेले आहे.त्या प्रमाणे योग्य तत्परतेने व इमानाने त्याजला करणें अब इय आहे की नाही ? कसे प्रकारे हयगय चूक किंवा गफलत केली? त्यामुळे कोणाचें किती नफानुकसान झालें? व काय परिणाम घडून आला? अथवा येईल? याने अशी गैर वर्तणूक करण्याचे कारण कोणते? तसे केले पाहिजे होते असाप्रसंगपडून आला होता की काय? गैरवर्तणूक नाइलाजामुळे झाली किंवा समजून केली? त्यापासून त्याचा किती फायदा झाला अगर होण्याचा हेतु होता? तसेच लोकांचे किती नुकसान झालें? अगर होण्याचा इरादा होता? ज्या कामांत चूक किंवा गफलत केली ते किती महत्वाचे हे? कसे प्रकारे गफलत केली? ज्या कामांत नफानुकसानी झाली ते काम त्यागफलती मुळेच झाले की नाही? या गुन्याचे आणखी व्यारव्यान. १ कोणत्याही प्रकारे काम नासले किंवा बिघडले तरी वितानाही; परंतु त्यांत कपट नसावे म्हणजे गुन्हा नाही. आणि कामव्हा त्यारीतीने बराबर झाल्या प्रमाणे दर्शवूनअंतर्यामी कपट असेल तर ते गन्हा तरविण्यास पात्र होते. काम बराबर झालें अरों प्रदशति झाल्यानेसुन्यास कमीपणा येतो असे नाही. सारांशत्या कामात कपट भाव नसला पाहिजे. अंक २ सर्व अपराधाशी सल्लग्न असणारे अनुषंगीअपराध. सात्यकारी व प्रयल हे प्रत्येक गुन्याचे सल्लग्नाय अंगभूत अनुषंगी अ पराध आहेत त्यांने विवरण, सात्यकारी अपराधाचे लक्षण.हरएक गुन्त्याचें सात्य अनेक प्रकारांनी होते त्याचे प्रकार येणे प्रमाणे. १ सहाय मदत कुमक करणे व योग्य सहाय मदत कुमक करण्याचे बुद्दिपूर्वक वर्जिणे. २ गुप्त ठेवणे. लपवणें छपवणे नाहीसे करणे अपराध्यास सचना देणे सावध हो ई असें करणे.