पान:न्याय रत्न.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२०) राज्याधिकाराचे सन्मानाविरुद्ध अपराध. लांनी केला ते ते सवाल या सुन्त्याचे चौकशीत उपयोगी आहेत.असे समजून त्या प्रमाणेच याची चौकशी करीतजावी नंतर हयगय कशी झाला? कैदीला पळण्यास सवड झाली ती याचेच हयगयी मलें झा. ली की नाही? तो पळू लागल्यावर याने त्याजला धरण्या विशीं करवला तितका इलाज केलाकी नाही? केलेले इलाजाचे कृतीवरून याज़ला पश्चाताप झाला असावा की नाही? (हें अनुमान पा हाने कारण चूक किंवा हयगयीने घडलेले कृत्यापासून मनासजिनमें चाईट वाटते तिनके सत्य बुद्धि पुरःसर केल्यापासून वाईट वाटत नाही.या मुद्यावरून कैदी पळाला तो बुद्धिपूर्वक पळूदिला किंवा हयगयीने पळाला इतकें पाहणे असतें. याने हयगय केली नसती तर ती पळून नजातो किंवा त्याजला जाण्यासमवडनमिलनीअसेहयगयीचे प्रकारापरून सिन्द होते की नाही हेही पाहावे.) माता -या गुन्याचे आणखी व्यारव्यान.. 9 वरील गुत्त्यांत मर्यादेचा प्रकार-पहिले कलमांत दर्शविला आहे तो या गुन्न्याचे लक्षणा अन्वये येथेही लागू आहे असे समजावें. RET २ अलक्षतेमुळे कैदी पळाला तो याच मनुष्याने एक प्रहरांत पाठलाग करून पहा डला तर इयगवीचे चार्जा पासून त्याजला मोकचीक असावी, परंतु एक पहरानंतर थवा तो कैदी त्याने दृष्टीआड झाल्या नंतर अथवा सापडत नाही अशी निराशा झाल्यावर पुढे कोणत्याही वेळेस याने अगर दुस-याने त्याजला पकडला किंचा तो होऊन परत येऊन याचे हस्तगत झाला; तथापि हयगय केल्याचा चार्ज याजवर चालला पाहिजे कारण जतो कैदी हरूनगत होणे हा पुरावा तसा चार्ज ठेवण्या लायरव नाही असे सिद्ध करण म आधारभूत होत नाही असे समजावे. कैदीची शक्ती पाहून त्यामानाने संरक्षणाचावंदोबस्त श्रमानानसे नसल्यास कैदी पळाला तर पळू जाऊ देणाराचे हयगयीचे ठेवलेले गन्यांत कमीपणा येतो. १३ सरकारी नोकरीत हयगय कामात चूक,आणि गफलत कर अपराधानलक्षण- सरकारची नोकरी करणे नाबराबर व योग्य तत्परतेने हयगय किंवा चूक अथवा गफलत न करता करण्याचे मुख्य ले करून नौकराचे काम आहे त्या विरुद्ध नागणूक केली असतां यजमानाचे इतराजीस कारण होने यावरून सरकार चे इछे विरूद्ध अपराधांत या गुन्ह्याची न्यायीनजरेनें योजना केली आहे. चौकशीसरू. मुख्यमद्दे १ हा सरकारचा नौकर आहे३त्याने योग्य रीतीने सरकारचे काम करणे अवश्य आहे. त्या विरुन्छ रीतीने वागणूक केली. निराकरण हा सरकारी नोकर कोणते हु याचा अमून याजकडे कोणतें सरकारी काम