पान:न्याय रत्न.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कैदी पळूदेणे. (२१९ रणाराचे समजुतींत येण्याजोगे आहेकी नाही? मोड तोड न करतां सिध्या मार्गाने गेला असेल तर संरक्षकाने कसा जाऊंदिला? संरक्षण करणारा गैरसावध होता म्हणून त्याज ला पळून जाण्यास सवड मिळाली किंचा सावध असून पळून गेला? संरक्षकाने कानाडोळा केलाकी काय? संरक्षकाहून त्याची हात्ती जास्त होतीकी नाही? जास्त असेल तर वरिष्ट अ धिकान्याने का तजवीज ठेविली नाही. ज्या कृत्याने कैदी पळून गेला तेहत संरक्षण करणाराचे अनुमताने झाले की नाही? अगर झाले असावे की नाही? (हें मुस्पलें करून पाहिले पाहिजे.) पळू लागल्यावर धरण्याचा इलाज के लाकी नाही? पळू देण्यात किती नफाझाम माया गुन्त्याचे आणरची व्याख्यान १ ठरविलेले मर्यादे पलीकडे कैदी गेला म्हणजे कैदी पगला असें झालें. तोच नियमकैदीस पळून जाऊ देणे यास लागू आहे.असे समजावें प्रथम आपखुशीने पळू दिला आणि मागाहून याणेच किंचा दुसरे कोणी तोके भरला अथवा कैदी होऊन माघारा आला किंवा त्याचे हस्तगत झाला त्यामुळे आ नेप दिलाया गुन्ह्यांत कमीपणा येणार नाही. तोगुन्हा झाला.मग कैही सापडो अगर नसापडॉ.rapी कैदी संरक्षण करण्याची जबाबदारी त्याचे संरक्षण करणारा कडे आहे कैदीचे शक्तीहन त्याजला सांभाक करणाराची शक्ति किंवारखवाली अधिक मजन याची हमेशा राही अशी तजवीज ठेविली पाहिजे. योग्य रखवाली नसल्यामुळे कैदी पळाअसतां पळू देणारावरील गुन्न्यांत तितकें महत्व कमी पडते. या १२ सरकारी नौकराचे दिमतीस असलेला कैदी REE त्याचे हयगयीमुळे पळाला. अपराधाचे लक्षण: परील नंबर अकराचे राज्यांतील लक्षणांत ज्या ठिकाणी बुद्धि रासरकिंचा समजून उमजून असे शब्द लिहिले आहेत त्या त्या ठिकाणी हयगप किंगा अलक्ष्य अथवा अळस याशब्दांचा उपयोग करून वाचलें म्हणजे यागुन्याचे लक्षण ममनन येईल.या अपराधाची योग्यता वरील गुन्ह्याचे खालचे पाहिरानी आहे. मरख्यमद्दे. हा सरकारी नोकर आहे. हयगय नकरतां नौकरी बरोबर बजावण्याचे म्हणजे कैदी संरक्षण करण्याचे याचे काम आहे किंवा होतें. ३ कैदी कायदेशीर कैदेत असून त्याचे संरक्षण करण्याची सर्व जबाबदारी याजवर होती. याचे हयगयीमुळे त्याजलो पळून जाण्यास सवड सांपडली. निराकरण. वरील नंबर ११ चे गुन्न्यांतदर्शविल्या अनये शब्द लागू पउतील तसे लावून या गुन्ह्याची सफाई करावी.वरील गुन्त्यांत ज्या ज्या प्रकारची सफाई ज्याज्यासना