पान:न्याय रत्न.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१८) राज्याधिकाराने सन्मानाविरुद्द अपराध.. ११ सरकारी नौकराने आपले दिमतीसं असलेला कैदी TEE आपरखशीनें पढन जाऊ दिला. अपराधाचे लक्षण राजकीय कामांतील अगरयुद्धांन पकडलेला अथवा खून वगैरे को णत्याही अपराधाचा चार्ज त्याजवर आहे किंवा कोणत्याही अपराधाचे चार्जामुळे तो धरलाजाण्यास किंवा धरून कैदेत ठेवलेला असल्यास संरक्षण करण्या लायक आहे अशा कैदी सधरणें अगर कैदेन राखणे याजला कायद्याने माग असून बुद्धिपूर्वक धरण्याचे वर्जील किं ला पळून जाऊ देईल अथवा पळून जाण्याचे कामांत बुद्धिपुरुसर कानाडोळा करील अथ वा कोणत्याही चार्जावरून कसा धरलेला किंवा धरून शिक्षा झालेला कोणताही कैदी आएले दिमतीस सरकाराने ठेविलेला असतां व सोडण्याची मुखत्यारी आपल्यास दिली नसतां व त्याचे संरक्षण करण्याचे सरकार नौकरीचे नात्याने आपल्यास भाग असतां समजून उमजन त्याजला न धरणों अगर पकून जाऊ देणे किंवा पळून जाण्याचे कामात अलक्षाकवा कानाडोळा करणे कृत्यराज साधमाप्रमाण याम्य वागएकास बडाअ पणारे असून सरकारचे इच्छेविरुदही आहे सबब हा अपराध सरकारचे विरुद्ध समजणे भाग आहे. याचे लबाडीने अन्यायी माणूसखुला राहतो हेनीट नाही.. मुख्यमुद्दे. १हासरकारी नौकर आहे. कैदी धरण्याचे किंवा धरलेला संरक्षण करण्या- याचे काम आहे. किंचा त्या समयीं होतें. ३ कायदेशीररीतीने त्याचे तायात कैदी ठेविला असून त्याजला संरक्षण करण्याची जबाबदारीयाजवर आहे किंना हात्तीरत्यास या ने आपलुशीने पळून जाऊ दिला. निराकरण कोणता कैदी कोणत्या राजकीय कामांत अगर लढाईत किंवा कोणचा एकादा धकेल्यावरून पकडला होता अगर पकडला जाण्यास लायक होता? पकडल्यावर तो बजे कैदेत होता किंवा इनसाफ होऊन शिक्षा झाल्यावर म्हणजे पक्के कैदेत होता. तो कैदी किती महत्वाचा आहे. याणे कोणते कारणाने त्याजला धरणे बुद्धिपूर्वक वर्जिलें ? ते कारण योग्य आहेकी नाही? याचेताव्यांत संरक्षणार्थ कोगी ठेविला होतारजेव्हां विलानेटी त्याचे महत्व त्याजला सांभारण्याची खबरदारी ठेवण्याविषयीयाजला योग्यरीतीने त्या में समजादिली होतीकी नाही? तोकैदी संरक्षण करण्याचे अथवा पकडण्याचं याचे काम होते की नाही? हा सरकारी नौकर असून योग्य तत्परतेने काम करण्याचे याचे नाते आहे की नाही? सोडण्याची परवानगी किंवा वरिष्टाचे हुकुमावांचून सोडण्याची मुखत्या री माजला असल्यामुळे त्याजला आपखुशीनें जाऊ दिला की काय? कोण या जाग्यांन कोंडला होता? वीजागा कसे बंदोबस्ताची होती? तेथून कसे प्रकारे पळून गेला? कोउडी कमी असल्यामुळे किंवा मोडतोड करून गेला असेल तर ते रुत्य संरक्षण क