पान:न्याय रत्न.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकैदी पलायन. कैदेत अगर प्रतिबंधांत ठेविला होता किंवा सुन्याचा फैसल झाल्या मुळे शिक्षा झाल्याचेसबबेनें होतात्याजला कोण धरीत होता किंवा तोकोणाचे कवज्यांत कैदेत होता? त्याशी कैदीने कसेरीतीने दंडेली अगर हरकत केली व कैदेतून कसे रीतीने पळाला? .. डेली अगर हरकत केली तेव्हां जवळ कोणकोण होते? त्यांजला धरण्याचे काम कायदेशीर रीति अन्वयें चालले होते किंवा नाही? तो कायदेशीर कैदेंत म्हणजे योग्य बंदोबस्वांत होताकी नाही? धरीत असतांनां पळाला किंवा धरून कैदेत घातल्यानंतर कैदेतन पळाला? पदाला तो संरसकाचे अल क्षनेमुळे पळाला किंचा दांडगाई वगैरे करून जबरी उपायाने पळाला? बंदोबस्त असताना कशा रीतीने पळून गेलार ज्यारीतीने पहनो लातीत त्याने पळून जाण्याजोगी आहे की नाही? ज्याजाग्यांत ठेविला होता तीजा गा कसे बंदोबस्ताची होती? तुरुंग वगैरे फोडून मोडतोड करून पळून जाण्याचा यल को मोडतोड वेगैरे कसे प्रकारेकशारीतीने कोणत्याहत्याराने केली ती मोदन मिळविली? असें काम करीत असतां कोणास कसे समजले नाही? पड़ गरेकामांत त्याजला दुसरे कोणी मदत केली की काय? केली असेल तर कोणी मालेसा कैदी कोणी पकडला? जो कैदी पकडला तोच प्रतिबंधात असतांना पड़ नोमानींनाही? अथवाजो पळून गेलेला धरलातो पूर्वी कैरेंत होता की नाही? धरण्यास पात्र होता म्हणून धरीत असतांपलाला किंवा कसे ? त्याजला सोडविण्या विशी कोणी इलाज केला की काय? केला असेल तर सोडविणारे हली कोठे आहेत? या गन्न्याचे आणखीव्याख्यान. १ जागा किंवा योग्य बंदोबस्त नसल्यामुळे कैदी पळेल तर तो अपराधी नाही. कारण मजला कैद केलें तस्मात् पळून जाऊनये असे तो मानतो हैं इमान त्याजवर ठेवणे योग्य नसते. तशांतून असे इमानीकैदी असणे असंभाव्य आहे.यासागं बंदोबस्त ठेविलाच पाहिजे.वबंदोबस्त नसेल तर तो कैदी आहे असे म्हणण्यासही पात्र होत नाही. याक सनप्रतिबंधांतन गेल्याशिवाय कैदी कैदेतून पळाला असे होत नाही हेंसिद्ध आहे. 2 कैदी कोणच्याही प्रकाराने पळून जावी. तो कायदेशीर कैदेत होता व बिगर परवानाकै देपासून अन्यायाने मुक्तता पावला इतके सिद्ध झाले म्हणजे परें आहे. ३ शिक्षा झाल्या नंतर कैदी पळाला असेल तर त्या खटल्यांत शिक्षेचेवारंट टा. खल करावे. प तन पळाल्याचे अपराधाबद्दल शिक्षा मिळाल्याने मुळी ज्या अपराधा वरून नकैद केला होता त्या गुन्त्याची शिक्षा करण्यास बाधयेत नाही. सबब दोनही नि असाव्या. ५ जामीनावर अपराधोखला असेल तर नावितहानिराकेशाहन