पान:न्याय रत्न.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१६) राज्याधिकाराने सन्मानाविरुद्ध अपराध, म्हणून शिक्षा पुरी झाल्या पूर्वी अगर शिक्षेची माफी झाली नसतां निगरपरवानगी अन्यायानें कैदेतून पळून येणे हे कृत्य अपराधआहे व तो सरकारचे इच्छेविरुद्ध आहे. चौकशीसरु. सरख्यमहे १ कैदीस काळेपाण्याची शिक्षा झाली होती. २ मुदत भरली नाही व शिक्षाही माफ झाली नाही. ३ असे असतां पळून आला. निराकरण:- कोणते मनुष्यास कोणते गुन्न्या बद्दल कोणत्या ठिकाणी कोणत्या तारखे सकाके पाण्यावर राहण्याची शिक्षा किती दिवस पर्यंत किंया जन्मपर्यंत राहाण्याची झालेली होती. कमी मुदतीची असेल तर ती मुदत पुरी झाली की नाही? तसेच शिक्षारद्द किंवा कमी अथवा माफ झाली आहे की काय? जो कैदी हल्ली हजर आहे त्याजलाच शिक्षा झाली होती की नाही? तो कसे प्रकाराने पळून आला? त्याचे चेहया मोहन्याचाराखला काढून खाणाखुणा रजिस्टरासहीमिळवून पाहातेजाच्या व त्या कैदीस ज्याणे पाहिलेले असेल किंवा त्याजला. परतेपणीजो मनुष्य ओकरीत असेल त्याचे साक्षीवरून तोच तो कैदी आहे व त्याजलाच काळे पाण्याची शिक्षा झालीहोती असे सिद्ध करीतजावें. रजिस्टराचा उता. राव्यात दाखल करीत जावा । १० कैदी कैदेतून अगर प्रतिबंधातन पळाला. अपराधाचेंलक्षण-कैदेतून किंवा प्रतिबंधांतून सटको व्हावी म्हणून देहाभिमाना प्रमाणे वसंरक्षणार्थ यल करणे हा पाणिमानाचा साहजिकधर्म आहे; तथापि कोणावर - एकायाअपराधाचा चार्जअसूनकिंवानीचार्ज शाबीद झाला असून त्याजला पकडू लागले असता त्यांशी दंडेलीअगर अटकाव बुन्दिपूर्वक केला किंवा कोणते एकादे अपराधावरूनकैद किंवा प्रतिबंध प्राप्त झाला असतां अपराधाबद्दलची शिक्षा राळण्याच पळून जाणे किंवा पनजाण्याचा प्रयत्न करणे हे शिक्षा भोगविण्यास सरकारालाही अडचण पडावी असें अन्यायाचे कृत्य असून सरकारचे चिरुन ही आहे. मगध चौकशीसूरू. मुख्यमुद्दे.१ कैदी हा सरकारचे कायदेशीर कैदेत अगर पतिबंधांत होता. त्याजवर अपराधाचा चार्ज होना किंवाअपराधशाबीद झाला होता. ३त्याजला धरण्याचे काम सरू झाले होते. ४ त्या कामांतत्याने दंडेली अगर अटकाव केला. ५ पकडण्याचे कामांतूनअगर के देंतून बुद्धिपूर्वक पळाला. निराकरण कोणासकोणी प्रतिबंधांत ठेविले होते किंवा प्रतिबंध केला होता? कोण मनुष्य कोणचे कारणावरून प्रतिबंधांत होतार ठेवण्याचे किंवा प्रतिबंधांत असण्या कारण काय? प्रतिबंधकरणारास किंवा त्याजला कैद करणारास प्रतिबंधाकिंवा कैद करण्याचा अधिकार आहे की नाही? काही गुन्त्याचा आरोपल्याजवर असल्यामुळे