पान:न्याय रत्न.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटा पुरावा. (२१५ या गुन्त्याचे आणखी व्याख्यान. १ खोटेपुराच्या मुळे एकादी गोष्ट सिदकिंवा रद्द होचो अगर नव्होवो तसेंच कोणाचे न फा नुकसान होवो अगर नहोवो.सिद्ध किंचा रद्द होण्याचे अगर नफा नुकसान करण्याचे इराद्याने खोटा पुरावा बनावला किंवा खरा नाहीसा केला अगर नोटा उपयोगात आगला इतकें सिद्ध झाले तर बस आहे. २ खोटेपणा सिद्ध करावयाचा असेल तेव्हा त्याखोच्या विरुद्धसरे कोपा आहे हे इमेशा सिन्द करावं.तसे सिद्ध केल्या वांचूनखोटे असे निःसंशय सिद्ध होत नाही तथा पितोपुरावा खोटा आहे असें अन्यत्र सरल व खात्रीलायक पुराव्या वरून सिद्ध झालें तरी पुरे आहे.अन्यत्र पुराव्याने अमुक गोष्ट खोटी आहे असेंजरी सिद्ध झाले तरी ज्या योगाने खोटे असे सिद्ध झाले ते कारण त्याचे विरुद्ध खरे आहे असे सिन्ह होत नाही. ३ कोणावर अपराध शाबीद अगररद्द होण्याचे इराद्याने अगर कोणाचे नफा नुकसा न कराने या हेतूनें अगर आपले करण्याने तसे होऊ शकेल असे माहीत असतांनो या पुर:या करणे अगर खरा नाहीसा करणे किंवा खोटयाचाउपयोगकरणेम्ह० असली कृत्ये आ. पण किंवा दुसरे कोणी केली ती खोटी आहेत असें ठाऊक आहे अगर खोटी आहेनसे त्या वाटतें अगर खरी आहेत हे माहीत नाही किंवा त्या विषयी खात्री नाही अशा कृत्यास अनुसरणे हा अपराध आहे. मगतो कोणत्याही प्रकाराने घडो त्यामुळे अपराधाचे लक्षणास न्यूनता येणार नाही. ४ न्यायाचे कोडता पटें काम चालविण्या पूर्वी तत्संबंधी अंगभूत चौकशी दुसरे कोण तेही ठिकाणी चालला तर त्याठिकाणी अशापुराव्याचाउपयोग केला किंचा करण्याचे हे. तूने नवीन ननावला अगर पूर्वाचा खरा होता तो नाहीसा केला.तरी अपराध आहे.को रणे ने काम न्यायाचे पर्यायापैकीच एक भाग आहे. ५ अमुक पुराना बनावलेला आहे किंवा खरा असतांना नाहीसा केला आहे अग कोणास माहीत असून लोट्याचे ऐवजी खरा व नाहीसा केला तो मुल वाचन सिद्ध करण्या साठी किंवा ज्याचा उपयोग केला तो खोरा नसून खरा आहे असे माददिण्यासाठी लबाडीने खोटे असतां सरे भासाचे अशी सिद्धता कोणत्याही प्रकाराने के जी करील तर असे करणारा खोट्यापुराचे दाराप्रमाणेच अपराधी होती असेंसमजों ९ काळेपाण्यावरून कैदी परन आला. अपराधाचे लक्षण प्रतिबंधातून सरका करून घेणे हे काम ज्याचे त्याने शरीरस्य दैहाभिमाना अन्न करणे ज्याचे त्याला भाग असून तसे करण्याचा माणिमात्राचा साहानिक धर्मही आहे.तथापि इनसाफाने राजदंड झालेली शिक्षा सरकारांतन परतेपणीको गविण्याची तजवीज नाळू असतांती शिक्षा भोगविण्यास सरकारासे मार्ग राई नये