पान:न्याय रत्न.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२१४) राज्याधिकाराचेसन्मानाविरुद अपराध खोटापुरावाबनावणे अगरखरा पुरावा नाहीसा करणे. व खोटयापुराव्याचा खऱ्या प्रमाणे उपयोगकरणे.. अपराधाचे लक्षण: न्यायाचे किंवा सरकारांत चाललेले इतर कामांत कोणती एकादी गोष्टसिद किंचा रद्द करण्यासागअगरनफानुकसानासा तोंडी किंवालेसी अगर खाणारणाचा अथरा कोणत्याही प्रकारचा खोटा किंवा बनावटी पुराया तयार करणे अथवा तशानकारचा असलेला खरा पुरावा नाहींसा करणे व तेणे कडून ज्यापुढे तो पुरावा दाखविणे आहे ती फसेल किंवाफसू शकेल असानो पुरावा असला म्हणजे त्याने तो खोटा पुरावा बना वला किंवा खरा पुरावा असतांनाहीसा केला असे समजावे.आणि अशा कपरानें कोणार न्यायाधिशास न्यायाचे कामांत अगर इतर कामगारास (जसे असेल तसे) त्या कामात त्याची नजर भूल व्हावी यासाठी त्यापुराव्याचा खऱ्या प्रमाणे उपयोग के ला म्हणजे तो खोट्या पुसल्याचा उपयोग केला असे म्हणावें.यावत्याने न्यायाने सन्मार्गास हरकत येऊनसन्मानासही कमीपणा येतो व निरपराधी मनुष्यावर अपराध शाबीर होऊ शकेल अग र खरोखरअपराधी असतां शासन झाल्यावांचून सटेल किंचा कोणास विनाकारण ना नुकसान व वास होईल अशारीतीने अधिकान्यास फसवून त्याने तसे काम करण्यास प्रवृत्त व्हावे असे करणे हे कर्मराज्याधिकाराचे सन्माना विरुद्ध आहे. चौकशीसरू. मुख्यमुद्दे. पुराचा बनाविला अगर नाहींसा केला. २ तो सोटा आहे किंवा सनाखरा होता. १ खोरा आहे असे समजून किंवा समजण्यास योग्य आधार असून त्याचा उपयोग केला. निराकरण न्यायाचे किंवा इतर कोणते अंमलदारासमोर कोणतेकाम चालू असून त्यांत कोणती गोष्ट सिद्ध किंवा रद्द करण्यासाठी कोणी कशारीतीने पुराना कोणते प्रकारचा बमाचला? जो पुरावा तयार केला तो निःसंशय बनावरी, लोरा असा आहे की नाही? ज्या कामांत उपयोगी पडावा म्हणून बनावला ने काम किती महत्वाचे आहे? म्हणजे एकादा गन्हा शाबीर किंना नाशाचीद होण्या साठी केलेला असेल तर त्यागन्यास किती शिक्षा आहे? सन्या प्रकारचा पुरावा कोणत्या रीतीचा असनांतो कशाप्रकारे नाहीसा केला? जो नाहींसा केला नो प्री होता असे विषयों काय खात्रीआहे? तसेच जो बनावला तो पूर्वी नव्हता अशा विषयी काय सानी आहे? त्या पासून कोणाचे किती नफा नुकसान झा १ अगर होण्याचा संभव आहे? असा खोटा पुरावा कोणाकडे कसे प्रकारे उपयोगांत आणला? त्या पुराव्यामुळे विनाकारण कोण कोणास त्रास अगर शिक्षा झाली किंवा सस अगर शिक्षेपासून बचाव झाला? जो झाला तो त्याच पुराव्याने झाला की नाही?