पान:न्याय रत्न.pdf/225

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटीसाक्ष.. (२१३) चा उपयोग होऊ देणे वाजवी नाही. यासाठी प्रथम नांव गांच लिहून किंवा विचारून घेऊन शपथ अगर प्रतिज्ञा दिली आणि पुढे तो त्या कामांतला साक्षीदार नसून भलताच कोणी - आहे असे निष्पन्न झाले तर प्रतिज्ञाव शपथदिलेली व्यर्थ गेली असें होईल.यासा प्रथम नांव गाँच लिहित जावें. असे दोन मतभेद आहेत. ११ मी खोटामजकूर बोललों असेंजरी कैदीने कबूल केले तरीअन्यत्र पुरावा पाहण्याचे कारण नाही असे जरी एकाचा कायद्याचे किंवा कोणान्यायाधिशाचे मत असलें तरीअन्यत्रपुरावा पाहावा हामार्ग उत्तम आहे.कारण फक्त कबुलायतीने शिक्षादेण्या पेक्षा पुरावा असून शिक्षा दिली तर तीवजनदारी न्यायास अधिक मान्य आहे. १२ कोणती एकादी गोष्ट खोटी आहे असे ठरविणे असेल तेव्हां त्याविरुद्ध खरीकोणती आहे हे हमेशा सिद्ध केले पाहिजे.असक गोष्टरवरी आहे असे सिद्ध केल्याची. चून ती गोष्ट खोटी आहे असे मानण्यास योग्य आधार होत नाही. कारण खोरीला:खोटी ठरविणारी खरी गोष्ट आहे तिजवांचून दुसरे कोणी नाही असे समजले पाहिजे. १३ खोटी साक्ष द्यावयास शिकविणाराचे मुकद्दम्यांत ज्यासशिकविलें त्याजकडून तोगुन्हा घडलाकी नाही व त्याचा निकाल काय झाला हा पुरावा हमेशा दाखल करीतजावा १४ ज्या कामांत रखोरीसाक्ष झाली तें काम त्याखोरया साक्षीने मोकदम्याचे बराबर इमेशाराहील असें करावें.(अस्सल किला अस्सल वहुकूम नकल ठेऊन तजवीजठेवावी.) १५ एका साक्षीदाराचे बोलण्यावर भरंवसा ठेवून एका कैदीस शिक्षा दिलीपरंतु पुढे ज्या साक्षीवर भरंवसा टेनिला होता,तौरखोटी ठरलीतर शिक्षा दिलेला कैदी तत्काळ सोडला पाहिजे. कारण ज्या पुराव्या वरून खरेपणा मनांत आणून शिक्षा दिली होती, वो पुरारा रखरेपणांत आहे नोंपर्यंतच ती शिक्षा कायम राहावी या सिद्धांता वरून खोटेपणानजरेस येतांच कैदी मुक्त करणे अर्थातच भाग आहे हे सिद्ध आहे. १६ फिर्याद केल्याप्रमाणे शाबीर नझा लें म्हणून शाबीर झालें नाहीं हापुरावा त्याने खाटी साक्ष हिली असे सिद्ध करण्यास आधारभूत पुरेसा होतो असें नाही.पुराना होणे परस्साधीनची गोष्ट आहे.पुरावा न झाला म्हणून फिर्याद केल्या प्रमाणे सरो खरी अंतर्यामी घडले नसेल कशावरून? अशी शंका राह ते तिची निवृत्ति होत नाही तसेच पुरावा झाला तो लोटेपणाने केला. असला तर अंतर्यामी घडलेली गोर समयी काही देखील खरी नसते.असा उभय पक्षी सारसा विचार आहे. फिर्यार के त्याप्रमाणे शांबीद झाले नाही इतकेच पुराच्यावरून खोटे साक्षीने सरले कर लागलें तरस सहूं लागतील.मग तसे करण्यात अर्थ काय? . १७ आना न्यायाधीश सास लिहितो त्यावरच भरंवसा ठेवून ते लिहिणेपुराव्यांन घेतात.