पान:न्याय रत्न.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२१२) राज्याधिकाराचेसन्मानानिरुद्ध अपराध. साक्षीचा गुन्हा घडला असे समजावें. ६ जबानी इकरार के फीयत,अथवाज्याज वर प्रतिज्ञा लेख व्हावयाचा असे कागद प्र. तिज्ञा लेखा सहीत योग्य आधिकान्याकडे दाखल झाले आणि त्या विषयी खोटेपणा सिद्ध झाला तर त्याने खोटीसाक्षदि लीअसे समजावें, मगते कागद एकादे गैरशिस्तपणावरून किवा अशद्ध अगर नमुन्या प्रमाणे नसल्यामुळे कोनि घेण्यास लायक ना होत असे प्रकारचे असले किना नसले तरी चिंता नाही. त्यामुळे अपराधात कमीपणा येतो असे नाही. ७ एक मुद्यावर विरुद्ध मजकुराच्या दोनजबान्या झाल्या असता तितक्या वरूनच खोटे साशीचा गुन्हा होत नाही. दोन विरुद्ध मजकुरापैकी एक सरा व एक रवोदा अगर दोन्ही रखोरे होतील परंतु दोन्ही बरे होणार नाहीत ही न्यायसिदशंका आहे या सारी त्या दोन विरुद्ध मजकुरा पैकी चोटा कोण चा व खराकोण ना किंवा दोन्ही खोटे हे स्वतंत्र पराज्यानेच सिद्ध केले पाहिजे.दो हों पैकी कोणता एकादा खरा व दुसरा खोरा झाला. तरजोजाब खोटा ठरला किंवाठरविणार त्याचे विरुद्ध पुराव्यांत तोवराजाब सामील के ला पाहिजे.आणि लोरा जाबशपथ किंवा प्रतिक्षेवर झालेला आहे असें सि-केलेंगारिनें सारांशखोटी साक्ष दिल्या विशी स्वतंत्रपुरावा न पाहता फक्त एकाजबानीचे चिरुदुसरीजवानी विरुद्ध पुराव्यांत दाखल केल्याने शाबिदी होते असे समजूनये स्पेतंत्रपुरावा पाहिलाच पाहिजे आणि स्वतंत्र पुराव्याने गुन्हेगार ठरविण्यास पूर्णपणाआ न्यावर मगती जवानी विरुद्ध पक्षांत आणखी बळकटीसाठी सामील ठेवावी.तोअडिशनल पुरावा आहे. < जो मजकूर त्याने खोटा सांगितला, म्हणून त्याजवर चार्ज ठेवावयाचा आहे. तो खोटा कोणचा हैदाखविण्यासाठी जबानी पैकी तेंशब्द हुबेहुब नाति लिहून बाकी मजकूर कारण नसल्यामुळे गाळला अशी संज्ञा दाखविण्यासाठी * * * अशाफल्या कराया हीरीत बरी दिसते. म स येईल त्याने सीकारावी. ९ भिन्न भिन्न वारनीत एका मनुष्याने एका मुद्यावर दोन ठिकाणी किंवा दोन मयांवर दोन ठिकाणी खोटया साक्षी दिल्यातर खरले निरनिराळे करावे. मनुष्य एक म्हण न खरला एकच करावा असे समजूनये. १० साक्षीचे कागदांत साक्षीदाराचे नांव शपथ किंवा प्रतिज्ञा लिहिण्यापूर्वी लिहिलें होते यामुळे यो रामजकूर सांगणारा तो मी नव्हे. कारण माझें नांव शपथ किंवा पनि जे. बरनाही. अशा सबबीने पूर्वी एक कैदीअपिलांतसरला होता.यासाठी प्रथमशपयकि वा मतिज्ञा लिहून नंतर नांच गोवगैरेलिहीनगेल्याने नालिहिण्याची वहिवार असल्यापेक्षा लिहित असल्याने जास्त बळकटी आहे.प्रतिज्ञाअथवा शपथ देणेंनी कोणाला द्यावी न देत आहों ती कोणास देत आहों याची खात्री पाहिल्यावाचून शपय अगर पनिजे.