पान:न्याय रत्न.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

खोटेंनाणेवखोटेस्रोप खरास्टांप दसरे किमतीचाआहे असें दिसे असा केला किंवा खोटे स्टांपाची विकरी केली किंवा चिकटणारा स्पंप रिकारले ठिकाणापासून काढला किंवा स्टांपाचा एकवार उपयोग झाला असून पुनः उपयोग केला अथवा स्टांपाचा उपयोग झाला अशीदाररविणारी खण नाहीशी केली तर हे सर्व अपराध झाले असे समजावे. तसेच रखया नाण्या प्रमाणेभारंभार निवल धातूचें नाणे पाडले असले तरी तो अपराध आहे. कारण शिका हरफ बनार प्याचा किंवा नाहीसा करण्याचा किंवा दुसरे प्रकारे बनावण्याचा बनावणारास राजाचे परवानगी नाचून अधिकार नाही असे समजावें. र एक किमतीचा र रास्टांप दुसरे किमतीचा आहे असा दिसे सा केला तर तो अप राध घडला.भगतोस्टांप किमतीस चतो अगर उतरो, र खराब होयो अगर न होगो त्या मुलें सुन्न्यात कमीपणा येत नाही. ५ कवडया,कडू बदाम,हीं जरी कोठे कोडे पैशाची मोड चालत असली तरी ते ना नन्हें. तसेच इतर स्टोप मारलेले कोणत्याही धातूचे तुकडे किंवा पदके किंवा पुतला अथवा मोहरा हे नाणे नव्हे त्या जिनसा आहेत कारण त्यांचा देण्या घेण्योत च व्यापारांत नाण्या प्रमाणे मुबादला होत नाही. कोणास घेणे झाले तर ने जिनसा म्हणून घेतात नाणे म्हणून घेत नाहीत.सारांश नाणे म्हणजे व्यापारांत देण्या घेण्यांत हमेशा मयादल्यानेज्याचा लोक उपयोग करतात ते मुख्यत्वे करून समजावे. ६ नाणे धातूचेच असावे असे नाही. ज्याचा उपयोगनाण्या ऐवजी होतो ते नाणेच समजाचे. ७. खोटीसाक्ष. अपराधाचे लक्षण-राज्याधिकार नात्याने शपथ किंचा प्रतिज्ञा देण्याचाज्यास अधि फार आहे त्या सुटे धर्माप्रमाणे अगर ईश्वर स्मरून सत्यबोलेन अशी शपथ किया प्रतिज्ञा केली म्हणजे जो मजकूर यथार्थ माहीत असेल तो सांगणे भाग आहे त्याभमाणे नकरतां म्हणजे यथार्थ मजकूर नसांगता समजून उमजून खोते बोलणे यांस खोरी साक्ष असें म्हणावे. खोरया साक्षी मुळे समय विशेषों कोणाचे विनाकारण नकमान होऊनन्याय होण्याचे ऐवजी अन्याय घडतो व न्याय करण्यासही मार्ग के ठीत होतो यामुळे खोबी साक्ष देणे हा अपराध उरला गेला आहे व तो राज्याधिकाराचे सन्माना विरुद्धही आहे. चौकशीसरू. मुरल्यमद्दे.१ज्या पुढें खोटी साक्ष दिली तो शपथ किंवा प्रतिज्ञा देण्यास काय या अन्दरें । अधिकारीआहे. २ त्या पुढे कैदीने शपथ किंचा प्रतिज्ञा घेतली. ३ आणि समजन उस साक्ष देण्यात खाटा मजकूर सागातला. M ayaPER