पान:न्याय रत्न.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२०) राज्याधिकाराचेसनानाविरुद अपराध. दोन्ही याणेच केली १ दुसरे कोणी बनावलेले असल्यास में स्वो नकली आहे असें स. मजून किंवा समजण्यारा उघड कारणे असून याने ते नाणे किंवा स्टांप अथवा तत्संबंधी जिनसा आपले जवक बाळगल्या असे झाले किंवा नाही? नाणे व नाप्यासंबंधी सामान नसेंरस्टांप व स्पबनावण्यासंबंधी सामान कोणाचे कबत्यांत कसे स्थितीत मिळाले? नाण्याची मिसरण कसेप्रकारे केली? ती समजून केली अगर उनाने घडली? ज्या निकाणी सह कृतीदें सामान मिलाले त्याजाग्यांनतरों सामान दुसरा कोणी माणूस नेऊन राइं सकेल अशीतीजागा आहे की नाही? पाडलेले खोरे नाणे किंवा स्टांप एकाबाचे हातांत दिले तर ते.ज्याप्रमाणे बनावलेले आहेत तेन किंवा त्याप्रकारने ते आहेत असें तो समजतो किंवा समजला की नाही? ( यामुघावरून ज्यानाण्या प्रमाणे नाणे किंवा सांपा प्रमाणे स्टांप बनावले ते खरे असे समजून लोक त्याचा उपयोग करू सकतील की नाहींशतके पाहणे असते) कोणत्या प्रकारचा शिक्का किंवा शिका बनाविण्या चे हत्याराकिंचा जिनसाजमा केलेल्या आहेत, ज्याजिनसा किंवा हत्यारे कोटति हजरआहेत त्यांचा उपयोग नकली नाणे किंवा स्टोप करण्याचे कामांत कशारीतीने होण्या जोगा आहे किंवा मुळीच त्याजिनसात्याकामाच्या नाहीत? (त्याजिनसा किंवा हत्यारें तसल्या कामा प्रकरणी असली तर त्यांचा उपयोग कशारीतीने केला असतां नाणेकिं. पा स्टांप तयार होऊं सकतात हे सरव्यत्वेकरून पाहिले म्हणून त्या रस्तु तत्संबंधी आहेत किंवा नाहीत असें पूर्णपणे सिद्ध करण्यास हरकत रहात नाही.) यागुन्त्याचे आणरची व्याख्यान. १ सरकारचे टंकसावीतील नाण्यांत असावी त्याहून दुसरे प्रकाराने धातूंत मेसक के की किंगादुसन्या प्रकाराने नाणे बनावले किंवा परवानगी वाचून टंकसाळे बाहेर हत्यारे ने ली अथवा नाण्याचे कृतीसंबंधी परवानगीवांचून का ही एकादे कृत्य केले किंवा हत्यारे वनाविली अगरशिक्का कोरलातर ही कृत्ये सर्व अपराध आहेत असे समजावें.सारांश खोरेंनाणे किंवारांपासंबंधीहरएक प्रकारचे कत्य करणे अपराध आहे. २ कपट करून उकविण्याचे इराद्याने किंवाआपले करण्याने कोणी उकलाजाईल. से माहीत असून कोणी मनुष्य अस्सल नाणे दुसऱ्या नाण्या प्रमाणे दिसेल असें करील अगर कोणत्याही नाण्याने स्वरूप पालटील तर ते करणे अपराधआहे.मगसरूप पालरल्यामुळे ते नाणे किमतीसचटो अगर उतरोत्यामु कमीपणा येतनाही. ३ नाणे पोरवरून आंतील अंश काढून घेतलाआणि त्या ऐवजी दुसराकाही पदार्थ भरला किंवा विजेचे यंत्राने नाण्याचा अंशहरफ कायम ठेवून रसाचे दारे उतरून घेतला किंवा दुस-या नाण्यावर चढविला किंवा एक धातूचे नाण्यावर दुसरे धानमा मला मा दिला अथवा इसन्या प्रकाराने नाण्याचे सरूप पालटले किंवा एक किमतीचारब