पान:न्याय रत्न.pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अधिकाराचा मैर शिस्त उपयोग. (१९९) प्रकरण २. राज्याधिकाराचे सन्माना विरुद्ध अपराध. .:.१ अधिकाराचा गैरशिस्त उपयोग. ण-सरकारी अधिकारी आपला अधिकार किंवा कायदा किंवा अंमल किंवा कारण परलें एकादं नाजनी काम वाजवीरीतीने गालवीत असतो अमुकरीताने चाल पावें अगरन चालवावे म्हणून गैरवाजवीरीताने किंवाअन्यायाचे जुलमी वगैरे उपायाने त्याचे रुपी विरहित तसें काम करण्यास निरुपाय करून त्याजला भाग पाडणे येणेकडून बरोबररीतीने काम चालण्यास हरकत येते हाअपराध राजाने दिलेलाजो अधिकार आहे, त्याचे मह. खास असमानास्पद आहे. चौकशीसरू. मरख्यमद्दे-अधिकार परलें तोअधिकार चालविण्यास किंवा ते काम करण्यास तो मनुष्य अधिकारीआहे.२ जोअधिकार किंवाजें काम तो चालवीत होता ते कायदेशीर व योग्य होतें. ३ तसे करण्यासाठी किंवा आपले मर्जीप्रमाणे वगैरे करावें म्हणूनल्याजला तें करणे भागपडावें या हेतूनें अपराधीयाने गैरकायदेशीर व अन्यायाचा इला ज केला. निराकरण- कोण चा अधिकार किंवा काम कोणता सरकारी नौकर कसे रीतीने बालवीत होता जो अधिकार किंवा काम चालवीत होता नोचालविण्यास त्याजलाअ धिकार आहे की नाही म्हणजे तोतें करण्यास अधिकारीआहेकी नाही? जोअधिकारकिवा कामअगर कायदा तोचालवीत होता तें वाजवी व योग्य होते की नाही? त्याने ते काम किंवा तो अधिकार ज्यारीतीने तो चालवीत होता त्यारीतीने नचालवारा किंवा आपले मर्जीप्रमाणे चालवावा अगर नालविण्यास विलंब करावा अथवा तें काम करुनये अशा रीताची दहशत पडावी म्हणून गुन्हेगाराने काय कृत्ये केला? ती गैर कायदेशीर उपायाची आहेतकी नाहीत? जो अधिकार किंवाजें कामचालवीत होतातेरीत सोडन सरकारी नौकर करीत होता की काय? गैरकायदेशीर उपायाने पकविण्याचे किंवा प्रतिवैध करण्याचे कारण कोणते असून ते वाजवी किंवा गैर वाजवीआहे? गुन्हेगाराचे मनांतून ने काम कशा रीतीने व्हावे असें होतें? (स्याज विषयी सफाई चांगली करावी.) ते त्याचे हाणपण वाजवी होते की गैरवाजवी होते? जे काम ज्या प्रसंगी ज्यारीतीने करीत होता ते का मत्यामसंगीत्यारीतीने करण्यास योग्य होने की नाही? गैरकायदेशीर उपाय रित लिहिले आहेत त्यापैकी किंवा त्यासारखे कोणकोणते के ले ? नेकैदानेस्तनके लें किंवाको णा कडून करविले? तेव्हां जवर कोण कोण असून त्यांचे पाहण्यात कसें आने ? अशा * अंगावर जाणे, मानसंध करणे १ बलजोरी धमकी धाक घालणे. १भय.. दुखापत इत्यादि.