पान:न्याय रत्न.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९८) राज्याविरुद्ध अपराध. एक माणसावरही फितुराचा चार्ज लालावा. पण तो मनुष्य फितूरी लोकांपैकी एक इसम आहे असे सिन्द झाले पाहिजे. ४ नवरा बायकोवर फितुराचा चार्ज राजकीय प्रकरणांत चालला पाहिजे त्यां जागरीरे व अंतःकरणे पृथक् समजाव याची नाहीत हे जरी खरे असले तरी हा विचार राजकीय कामांत मनांत आणणे अप्रश ५ युद्ध होणार म्हणून झालेला वेव समजला असून छपावणे किंवाकरावयाचे काम गैर काय यानें वर्जिणे अशा कपरी कृत्यांची गणना फितुरांतच केलेली आहे परंतु ही कृत्येनाइलाजा मुळे केली की काय हे पाहिले पाहिजे.. आपल्या किंवा आपल्या सरकारच्या दोस्त सरकाराशी यु. चालविण्याचे इराद्याने युद्ध सामग्रीजमविणें अगर दु सरे प्रकाराने तयारी करणे. अपराधाचे लक्षण-सुन्द्ध करण्याचे कामांतज्या वस्तूचा उपयोग होतो तसल्या जिनसा आपले सरकाराशी किंवा आपले सरकारचे दोस्त सरकाराशी युद्ध करावें या हेतूनें जमा करणे हा युद्ध प्रसंगाचा पायाच समजला पाहिजे. का चौकशीसरू. मुरव्यमद्दे- १ सामपी जमविली. २ ती युद्धाचे उपयोगी आहे. ३ जमविण्याचे का रण त्या राज्या बराबर किंवा याचे दोस्त सरकाराबरोवर सद्द प्रसेंग करावयाचा आहे. निराकरण- युद्ध संबंधों को ण कोणते जातीचे सामान (शस्त्र दारूगोला,तो फ खाना, लटाऊ माणसें, घोडे इत्यादि ) कोणी कोणत्याठिकाणी कशारीतीनकितीज भविले? ते या किंवा या सरकारचे दोस्त सरकारा बराबर युद्ध करण्या साठीच जमविले की नाही? अगर जमविलेले असावे की नाही याची तयारी कशारीतीने लो? जमविलेलें सामान कोणाकडून कशारीतीने पैदा कैलें ? नेकोणाचे करज्यांन गांव इलें? (मिळालेले सामोग्रीवरून ते सामान किती माणसांस किती दिवस पुर ध्या जोगें आहे?या विषयी अनुमान पाहावे)तें सामान व्यापारा करितां आणले की काय? व्यापारासाठी आणले असेल तर ते कोणी कडून व कोणाचे परवानगी नं आणलें तें सामान आपल्यास किंवा आणविण्यास कोणाची कुमक आहे. दुसरे राधाशी शुन्द करण्यासाठी ते जमविले असेल तर त्या विषयी योग्या योग्य प्रसंगानुसार विचार करणे असेल तसा राज संरक्षण करणारे करतील हे कामन्यायाचे