पान:न्याय रत्न.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३००) राज्याधिकाराने सन्माना विरुद्धअपराध. उपायाने प्रतिबंध केल्यामुळे त्या कामास हरकत झाली की नाही? झाली असेल तर त्यासुमें कसा परिणाम घडून आला? हरकत सलाद दूर झाली असेलवरहस्कत इरादीनाम ती तर कसा परिणामघडून आला असतार व किनी नुकसान झाले असते? (असाहीम हा पाहावा.) सरकारी अधिका-याकडून काही गैर शिस्त वर्तणूक झाल्यामुळे त्या लोकां नीहरकत किंवा प्रतिबंध अगर मारामारी वगैरे केली की काय? moयागन्याचे आणखीच्याख्यान. .१ असले कामांत अपराध करणाराचा हकसान न करण्याचा इरादाअसोअगरनसो किंवा आपण करणार त्याने कोणाचे नुकसान किंवा पायंकर परिणाम घडून येईल असे पूर्वी त्याचे मनांत वागले असोअगर नसो अधिकाराचा गैशिस्तउपयोग करविण्यास दोष वृत झाला होता इतकें सिद्ध झाले तर पस आहे. । २ दुसरेरीताने में काम करण्याविषयी न सांगतां मुबीच में काम बंद केलें किया बंद करण्या विषयों इलाज केला तरीही अपराध झाला. १३ जा हेतूने कामास व्यत्यय आणला त्या हेतुप्रमाणे काम होणेवाजवी असाअगरन सो आपले मनाप्रमाणे पडण्यासागै गैर कायद्याचाउपाय केला इतकें सिद्ध झालें तरबस आहे; परंतु गैर कायद्याचा उपाय करणे त्याप्रसंगी अवश्य होते असा प्रकार आहे की काय? हे सरव्य लें करून पाहिले पाहिजे. नमा ३ कोर्टाची किंवा इतर अधिकाऱ्याची बेअदबी किंगानिदाक रणे व चालते कामासहरकतकरणे. अपराधारेलस-न्यायाचे कोटतिन्यायाचे कामचालले असता तेथील न्यायाधिबाची किंवान्यायाचे कोटीत येण्यापूर्वी न्यायाचे पर्यायाचे काम म्हणजे कच्ची चौकशी रूली असता त्या अधिकाऱ्याची किंवा न्याया सारिरचे दुसरे एकादं पर्यायाचे इनसाफी काम (पंचाकडीलोचालले असता त्याआधिका-याची किंवा दुसरा एकादा सरकारचा अधिकार थालविणारा असेल त्याची दुर्भाषणाने किंवा अंगविक्षेपाने बेअदबी (म्हणजे योग्य तेनु सार रासावयाचाजो सन्मान तो नरारवणे) किंवा निंदा करणे अगर त्याचे चालत्या कामाची बुद्धिपूर्वक खोटी करणे हा अपराध अधिकान्याच्या सन्माना विरुद्ध आहे. चौकशीसरू. .१ न्यायानकिंवान्यायाचे पर्यायाने असो पण न्यायसंबंधी किंवा सरकारी इतर काम चालेलें होतें. २ काम चालविणारा सरकारी नौकर किया न्यायाधीश आहे. त्याची ले अदबाव निंदा केली. तसेच त्याचे चालतेकामास हरकत आणली? निराकरण- कोई भरले होते की नाही? ते कोणत्या न्यायाधिशाचे असून कोणते रिकाथी भरले होते? त्या कोर्गत कोणचे बाबदांतन्यायाचें अगर न्यायाच्या पर्यायानें किया