पान:न्याय रत्न.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेटबेगार (१२१ विचारा अंती कोणालाही अधिकार नाही यावरून कोणी मनुष्य कोणाचे काही कामक रण्यास खुषी नसतां किंचा तो माराजी असतां बळे त्याजकडून ते काम गैर कायद्याने क रवणे हा एकप्रकारचा जुलूमच आहे असे समजले पाहिजे. जलमासारचे कृत्यज्यान थी आहे त्याअर्थी तो गुन्हा ठरतो हे अतिच सिध्ध आहे. चौकशीसरू. मरख्यमन्त्रे-१ तोते काम करण्यास राजीनव्हता.२ याणे ते काम त्याजकरन बडे च गैर कायदेशीर उपायाने करविलें.. निराकरण--कोणी कोणास काय काम सांगितले? ते करण्यास तो राजा होता की पायाचा नें काम करण्याचा धंदा आहे की नाही? धंदा असून ते काम करण्यास नाराजी असण्याचे कारण कोणते?में काम करावयास याणे सांगितले त्याबद्दल योग्य मजन दिल्यामुळे तो नाखुष होता की काय? अथवा तें काम करण्यास त्याजलाम बनवतीह्मणून नानुष होता की काय? नरावा प्रमाणे पैसा त्या मजूराचे हाती पड़ ला असून पुढें नाराजी झाल्यामुळे याणे तें काम करण्याविषयी त्याजवर सनीक ही असे झाले की काय? पैशाचा ठराव होऊन दरम्यान त्याने ने काम बंद करून मा. नारवषी दारववली की काय? मजूरीबद्दल पेसा अगाऊ दिला किंवा मागाइन जोगाचे ठरलें? तो नाराजी असता त्याजकड़न याणे ते काम गैर कायदेशीर उपाय मेरीतीने करविले? काय भय घातले किंवा कशी धमकी दिली नसीन काय पटेऊन कोणतें काम कसे रीनीने करविले? मारहाण वगेरे प्रकार करीतीन नोकरविलेले काम त्याचे शक्तीमाफक आहे की नाही: करविलेले काम धर्मा साविरुध्धता किंवा त्रष्टता आणण्याजोगे आहे की नाही? या गुन्हयाने माणवाव्यारव्यान... वेट किंवा वेगार माय: अंग मेहेनतीची मनुष्यावर ओझे लादण्याची असते तथा पीजबरदस्तीने गाडी घोडेवाला याचे वाहनावर ओझे लादून ते काम त्याजकड़न करनितरी त्याचा समावेश गैर कायद्याने काम करविणे यात होतो. २ ते काम करण्याबद्दल मजूरीचा पैसा अगाऊ घेतला असो किंवा नसो पेसा घेण्या चा ठराव होऊन त्याणे ते काम करण्याचे कबूल केले किंवा करण्याचे पत्करलें ह्मण ने पुरे आहे. २ मज़रीचा पैसा त्याणे अगाऊ घेतला असला तर चांगलाच पुरावा हातो. तथापी न घेतला आणि मागाहून घेण्याचे उरले असेल ह्मणून पुराव्यांत कमीपणा येतो असे नाही. मुद्देमालासह चोरथरल्याने जशी विशेष मजबुदी असते तशी मुद्दे मालागांन न चोरी शाबीद करण्यांन नसने तहन समजायें: -