पान:न्याय रत्न.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१२०) शरीरसंबंधांअपराधांचेबाबत. ज्याची त्याणे किंवा दुसरे कोणी विकली? त्याजकडून कोणने दुराचरण घडविण्या सानी दिल्ली घेतली? विकली नेव्हांजवळ कोणकोण होते? किती किंमत दिली घेतली? किती दिवसांचे कराराने भाज्याने दिलीघेतली? या गुन्हया आणरची व्यारच्यान. १ किंमत देयोनअगर नदेयोत तसेच घेवोत अगर नघेचात देण्या घेण्याचा सराव होऊन घेणाराचे स्वाधीन मुले झाली इकें सिध्द झाले ह्मणजे पुरे आहे. २ दुष्काळात मुले विकल्यास गुन्हा नसाचा असे रहीम नजरेने न्यायमत आहे ३ हुंडा घेऊन मुलगी देणे हा वस्तत: पाहिले तर विक्रयच आहे. यामुळे अप राध असाचा, तथापी कोठे कोठे हुंडा घेऊन मुलगी देण्यानी देश चाल असल्यामुके हैं कृत्य कोणी गुन्ज्यान मोजीत नाहीत. १८ गुलाम बस्किआणणे नेणे व त्याची खरेदी विकरी करणे. अपराधाचे लक्षण-- मनुष्यमात्रास आपले इच्छेप्रमाणे सनीतीस अनुसरून स्वनत्रतने वागण्याचा सर्वास साररवाच अधिकार आहे. एकाद्याची रबीनसतां त्याजलाब लच दास्यत्वांत घालून त्याजकडन ने करवणे अथवा त्याचा क्रय विक्रय करणे हाअउधकार दुसरे तर माणसास का असावा याविषयी विचार केल्या अंती असला अधि कार कोणासही नसावा असे उरने तस्मात् करण्यास ज्याला अधिकार नाहीं वते सनानाविरुध्य असून त्या मनुष्याचेही इच्छेविरुध्ध ह्मणजे दुःखदायक आहे, सरत्यभयातच गुन्हा ठरवणे योग्य आहे ह्मणून हा अपराध तरविला आहे असे समजाव. उगीच एकाद्यास स्वतंचते ऐवजी परतंत्रता करणे ही एकप्रकारची अन्या याची केदच झटली तरी चालेल, चौकशीसरू. मुरव्यमुद्दे-१ गुलाम बरिक आणली नेली. २ त्यांचा व्यापार केला. किराकरण-कोणी कोणत्या जातीचे कितावयाचे मनुष्य (स्त्रीकिंवा पुरुष) कोण त्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी आणलें किंगानेले? किती किमतीस कोणास दिले धतले? ती माणसे कोणाचे पोरची असून विकत देोणारास कोणते रीतीने प्राप्त झा ला. यणाराने त्याचा कोणता विनियोग करण्याचे उद्देशाने घेतली? व्यापार झाला ते दांजवळ कोण कोण होते? त्यांतही वर लिहिल्या अन्वयें उराव होऊन माणसें हवा लीजाली झणजे पुरे मग किंमत तत्काल दिली असो अगर नसो) १९गैरकायद्याचीवेटकिंधाबेगार. अपराधाचेंलक्षण-कोणी कोणावर त्यांचे रसपानांचून ह्मणजे जुनमानें ओझे लादावे किंवा बनें एकादं काम कोणाकडून करवावे, असे करण्याचा योग्यायोग्य