पान:न्याय रत्न.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११५० अन्यायाचीवनजोरी. दुष्टबुध्धीने किंवा त्याजला बास देऊन आपलीरमणूक व्हावी अशा इराद्याने केलें? मथम करतानां विनोदाने केले व त्याने विनोदाने सोसले आणि मागाहून त्या विनोदाचा विरसझालामणून त्याची नानुषी झाली की काय?(प्रथम रयुषी असून मागाहून नापी झा ली तर अपराधांत कांहीं न्यूनता आहे.) त्या विनोदाचा विरस झाला सबर ते रुत्यपुटे न करण्याविषयी त्याने स्पष्टरीतीने किंवा गर्भित रीतीनें में बंद करण्याविषयी त्याजला वक्ताळ मापली इच्छा दाखवली की नाही? दारवयत्तांच याने बंद केले किंचा तसेंचचा लविले ? कृत्य करणाराचे मनांत तें तत्काल बंद करण्याचे आले पण तत्काल बंद करण्या चे त्याचे हाती राहिले नाही ह्मणजे तोते बंद करण्यास असमर्थ होता असे झाले की कायः लेबंद करण्याचा त्याचा हेतु होता पणहास मर्य नसला तर अपराध नाही.) केलेले सत्या सून किती नुकसान झालें अगर काय किंवा बास कसा झाला? कोधामुळे तसले कृत्य केले असले तर कोधाने कारण चाजवी किंवा गैरवाजवी असून कोष येणेही वाजवी किंवा गैरवाजची आहे ? कोधाचे कारण इत्कें महत्वाचे होते की, तेणेकडून असले कृत्य केलेले अपराध ठरवण्यास पात्र होत नाही असे प्रकार आहे की काय, सरकारी नो. करीचे नात्याने काही काम करीन असनां प्रतिबंध कराया अगर दहशत पाला वी, किंवा त्याने ते काम करूं नये ह्मणून असले कृत्य ह्मणजे बरजोरी केली की काय? कोणा स्त्रीचे मनास किंवा मानास धक्काबसावा ह्मणून असले कृत्य केले की काय? - ले असले तर तसे करण्याचे तिजजवळ त्याचे नाते आहे की नाही? कोपाचे कारण घ इलें नसतां केवल अपमान करण्यासाग किंचा कांहीं जिन्नस घेण्यासागं अगर अन्यायानें कैदेत ठेवण्यासाग अशा प्रकारची बळजोरी केली की काय? तुरुंगांन पालना नां किंवा पकडतानां कैदी दांडगाई करूं लागला ह्मणून त्याजवर सदरहूमकारची क त्य केली की काय? यागुन्हयाचंभाणखीच्यारण्यान १ तुरुंगांत घालताना किंवा केदीस पकडतानां नो दांडगावगैरे मारहाण करू लाग ला तर त्याजवर परिमाणाने व योग्यरीतीने कायदेशीर बळजोरीने कृत्य झणजे ध. काबुक्की करणे किंचा अडऊन गतिबंद करणे पास पउले तर ते करणे अपराधना ही सारांश वाजवी कामासारी कायदेशीर व योग्यरीतीने परिमिनपणाने बलजोरी केली तर ती अन्यायाची बळजोरी होत नाही कारण कैदीहा पळण्याने गैरकायदा काम करीत असून धक्काबुकीने किंवा त्याने पळण्याचे गतीसाउथळा करून धरण्याची बळजोरी आपणावर होऊनये अशी त्याची इच्छा असलीनरी तारच्छा वाजची नाही, असे समजले पाहिजे. २ जीबळजोरी केली ती कायदेशीररीतीने केली असली नर ज्यावर केलीत्या