पान:न्याय रत्न.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(११६) शरीरसंबंधी अपराधांचेबाबदीत. इच्छा कशीही असो अपराध नाही. ३ धकालागलावगेरेप्रकारचीजी बळजोरी साली ती मुद्दाम झणजे समजून उमजून केल्यामुळे झाली, किंचा नसमजतांचुकून झाली हें प्रत्येक रटल्यांन हमेषा पाहानजारें. ४ बळजोरी करणाराचा इरादा कसाही असो ज्यावर केली त्याची नाषी असली तसे करण्यास योग्य कारणे व कायदेशीर सबब किंवा अधिकार नसला म्हणजे लें करणें अपराध घउला असे समजावें. १५अंगावरजाणे. अपराधाचेंलक्षण-अंगविक्षेपानें अगर तयारीने वरील गुन्ह्यांत लिहिल्याअन्नये बळजोरीची कृत्ये कोणी करील अशी कोणास धास्ती पडावी किंवा आपले करपयाने तशी धास्ती पडू शकेल असें जाणत असून शब्द बोलून अगर नबोलनां अं गविक्षेप करून किंवा तयारी करून तसे करण्याचे अवसान आणले झणजे तो अंमारर गेला असें ह्मणायें.जसे मारण्यासागंमुष्टी बबली, लाकूड उगारले,अंगार र घालण्यासारी जनावर सोडूं लागला. कुत्र्याने त्यास चापावें झणून कुने छुछुक रुन पानीस लागत असे करणे इत्यादिप्रकारची कृत्ये केली असतां अंगावर जाणे हा अपराध केला असे समजावे. चौकशीसरू. मरयमद्दे-१ अंगावर जाणे हें कत्य केलें.२ केलेले कृत्यांचा अंगावर जाणे याअपराधाचे लक्षणांत समावेश होण्यास ने योग्य आहे." निराकरण-अंगावर जाण्याचे बाबदीतील कोणकोणने प्रकारचे कृत्य केलें? जे कृत्य केले त्याचा समावेश अंगावर जाणे या गुन्हयात होण्यास ते कृत्य पात्र आहेकी माहीं? केलेले कृत्यापासून किंवा अवसानापासून अन्यायाची बळजोरी व्हापीम शी धारली पर्चे मकली की नाही? व तशी धास्नी पर्छ सफेल की नाही? ज्याणेजें कृत्य केले ने त्याणे दुसरे कोणावर केले असेल किंवा सहजी केले असून माझे नावर येण्यासाग त्याणे ने तसे कृत्य केलें असें फिर्यादी हा आपल्याच सिकाणी गै र समजुतीने समजला असेल असे कशावरून नसेल? जे कृत्य केलें में थट्टामस्करी, विनोदाने फलें किंवा बरोबरी आदेश येऊन केलें? अंगविक्षेपकिंवा तयारी कसे राजाने केली केलेले तयारीचा किंवा अवसानाचा रंग किती भारी आहे ? बजे बसान आणी खोरे किंवा वास्तवीक आहे? त्याचे शक्तीवरुन पसान आपा ले. त्याममा में करण्याचे त्याचे सामर्थ्य आहे की नाही? आणलेले आविर्भावा पासून किती भयवारले किंवा बारण्याजोगे होते किंवा आहे? काय काय शब्द बोलला. तुसन शब्द बोलल्याने गुन्हा होत नाही. तत्संबंधी काहीतरी कुत्य