पान:न्याय रत्न.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुरवापतकरणे. मोडण्यासाठी उपाय करण्याचे कामांत कोणास दुरचापन झाल्यास तो अपराध नाही.प ण तसा प्रसंग आला होता व त्याप्रसंगी तसे करणे भाग होने असे सिध्द झाले पाहिजे. १५ एकादें केलेले कृत्य दुरवापत आहे किंवा शाश्वतव्यंगता आहे तर ती त्या माणसाचे संमतीने केली असो अगर नसो त्याचे हितासागरमानाने केली असे सिद्ध झाले तर भो अपराधनाही. जसे सर्प चावताच ज्यास्त विषार नचदावा ह्मणून पायाचा अंगठा सर कन तोड़न राकणे इत्यादि. १६ पीप्तीचा किंवा सरुंगाचा दगड लागून दुखापत झाली व योग्य रखवरदारी ठेवली होती आणि ज्या ठिकाणी जितके अंगरावर त्यास लागलें तेथे कोणास लागून दुरवापन हो ण्याचा संकाय नाही अशा ठिकाणी दैववशात् दगड लागून दुरयापत झालीतर तो अपराध नाहीं असले प्रकारचे औचीत दुखापत्तीचे कामांतहयगईमुळे घडले किंवा मुद्दाम केले इत्कीमात्र सफाई केली पाहिजे. १७ समजून दुरवापत करनानपण त्याजवर चार्ज चालत नाहींतते. १ हुकूम बजावणारे,फरकेमारणारे, किंवा गदीच समयी व्यवस्था ठेवणारे व गैरे यांचा समावेश आहे. १ पंतोजीने विधेसारीगैरे विद्यार्थ्यास माफक मारणे. मुलाचे आईबापांनी मुलास मारणे, नुकसानीचा हेतु नसनो रमणून गुन्हा नाही. भयंकर मसंगी कोणास दुवापन करणे प्राप्त झाल्यास व तसली दुग्नापनक। रणे गुन्हा ह्मणण्यास पात्र होतनसल्यास तशी दुरवापत करणे. गोप्रमाणे मोरे व साधे दुरवापनीविषयी प्रकार आहेत असे समजायें. १४ अन्यायाचीबळजोरीकरणे. अपराधाचंलक्षण-एकाद्यास गती आणणे किंवा त्याने गतीन बंदल करणे कि पागनी बंद करणे अगर एकादी वस्त त्याचे अंगास लावणे किंवा तो एकादी जिलमय ऊन चालला असतां तिजला दुसरे वस्तूने स्पर्श करून त्याची गती बंद करणे किंवा गीत फरक करणे किंवा त्याचे अंगावरील अगर त्याचे जवळची एकादी वस्तू मोडणे किंवा नी पलीकडे टकलून देणे अथवा त्याचे अंगावर एकादी वस्तू राकणे किंचा महादी वस्तू त्या चे नजीक राकन त्यावस्तूचे धच्याने दुसरे वस्तूस गती येऊन त्यापासून त्यासमास किंना इजा होण-. याची उदाहरणे. १ दोर तोडून दोराची नांव प्रचाहगामी करणे नेणेकड़न आंतील माणसास गती येते १ गायोडे अडवून धरणे किंवा त्यांजला बुजवून उधळतील असे रीतीने चुनावों