पान:न्याय रत्न.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गर्भपात पाउण्यास तोच अयोग्य उपाय आहे. दुसरा नाही असे सिद्ध करावयास नको अयोग्य उपायाने पाउला रतकें सिध्य झालें तर बस आहे. १० जबरीचासंभोग. अपराधाचेंलक्षण-याजवराबर संग करण्यास तीची राजीनुषी नसतां किंवा ति णे सज्ञानयुक्त किंचा योग्य अंतःकरणापासून समत्ती दिलीनसतां अथवा भय घालून मि लापिलेल्या किंवा निरुपायामुळे तिणे होऊन दिलेल्या संमतीने किंवा आपण तिचा भनार आहों असे भासऊन कपटाने मिळवलेल्या संमतीने किंचा तिजला अंमल चारुन त्या धुंदीत मिलचलेल्या संमतीने किंचा बेशअसतां संमतीयांचून संग करणे अथवा १०च पहूिन कमी वयाने मुलीने संमती दिली अगर नदिलीतत्रापि निशी संग करणे हे सर्व मं मोगजवरीचे आहेत असे समजावे. चौकशीसरू. मुरव्यमुद्दे-१ याजबराचर संग करण्यास ती योग्य अंतःकरणापासून राजी नयनी, २ असे असून याणे तिशी संभोग केला. निराकरण-कोणी कोणत्या स्त्रीशी संभोग केला? ती त्याशी रत होण्यास अंताक र्णपूर्वक उषी होती की नाही? तिची संमती मिळण्यास याणे कोणते प्रकारचे कोणत्या ठिकाणी कशारानीने भय घातलें किंवा उपाय केले? ते काय रकें भारी आहे की ते णेकडून संमत्ती देण्याचे तिजला नाइलाजामुळे प्राश परावे असे आहे की नाही या णे कपराने तिची संमती कशी घेतली? मी तिचा धनार आहे ह्मणून तिचे मनाची खात्री होण्याजोगें याणे तिजला कसे प्रकारे भासविले? तिचा नवरा तिचे जयल हमेषा येऊन जाऊन असतानां याचे भासविण्याने ते निजला कसे पासले गले ?ति चा नवरा निजपासून बहुन दिवस दूर गेला होता की कायो जेव्हां दर गेलानेव्हांति उषय व समजून पायः त्याची ओलरव रावण्यापुती होती की नाही? जरी नसेच. यवसमजूत होती तरी बहुत दिवस जाल्याने चेहेन्यांत वगैरे तफावत पडते यामुळे बरोबर ओचरब पोचूसकणार नाही,यासागै हाच तो माझा वतारआहे असे निणे याचे भासविण्यावरून इमानाने भरंवसा ठेचला की नाही? सारांश थानें फसविणे इ केमहत्वाचे लणजे पोपणाचे आहे की तेणेकरून ती फसलीगेली किंवा फसली

  • “योग्य अंतःकरणापासून राजीनवनी"यांन भय घालून भिजाडेती अनिरूपायामुळे दिलेली कपटाने मिकरलेली. अशा संमन्नींचा समावेश आहे असे अजाये:

दाहायचे नील वयाचे मुलीने पीने संमती दिली असली तत्संबंधीवास्तवी करुनीच दर्द काय या निजला पुरते ज्ञान नाहीं सबब निची संमती योग्य अतः कणोपा सून किंवा सज्ञानाची असें ह्मणण्यास पात्र नाही सबब तोही समावेश आहे.