पान:न्याय रत्न.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०४) शरीरसंबंधी अपराधांचेबाबदौत. अगर नवता हे सिध्ध करण्याचीजरूरी नाही. पनन केलातो अयोग्य उपायाने केला असे सिध्ध जालें तरी बस आहे. २ गर्भनाश करण्याचे कामांत तिचा जीव गेला असेल तर जोजीव गेला तो गर्भनाशके ला किरातत्संबंधी कृत्य केले त्यामुळेच गेलाकी काय? गर्भनाश केला नसता तर किंवा तत्संबंधी काही कृत्य केले नसते तर तिचाजीव जाण्याचा संभव नवता असे तिचे पूर्वी चे प्रकृतीचे लक्षणावरून वाटते की नाही? तिचे संमतीने किंवा संमतीवांचून दुसरे कोणी हे कृत्य केल्यामुळे तिचा जीव गेला असेल तर त्यावर हा चार्ज कायम राहून शिवाय सदोष मनुष्यवधाचाहीटेवावा.मगत्या कत्यकरणारास त्या कृत्यापासून तिचा जायजाईल अगर नाही हे माहीत असो अगरनसो गर्भनाश केला किंवा तत्सबधी काम केले तेंयाणे केले असून त्यामुळेच तिचाजीवजाण्यास कारण झाले असे सिध्य झालह्मण पुरे आहे; परंतु याचेंने रुत्य तिचे वचावार्थ इमानाने केल्यापेकी नसायें ३ मूल जिवन जन्मूनये किंवा जन्मनांच मरावे असे हेतूने काही कृत्य केले असले तरत रुत्य तिचे समत्तीने तो करोअगर नकरोजेहत्य केले त्यापासून तसे झाले कि सारव आहे इत्के सिध्धजाले झणजे पुरे आहे परंतते रुत्य रमानाने तिचेब कलल नसले पाहिजे.ह्मणजे आउवे आल्यामुळे तिजला मृत्य यण्याचा स भव आहे अशासमया मल भात कापले व आंतच त्याचाजीव गला किंवा भात काप काढल्यावर त्याचाजीव गेला तर अपराध नाही असे प्रकार समजावे. कपा सदोषमनष्यवध होण्याजोगें कृत्य केले त्यापासून गांचा नाश झाला लणजे तो गुन्हा आहे. उदाहरणे खाली लिहिल्या अन्वये समजाचा.. १ जून करण्याचे इराद्याने एकादेगरोदर स्त्रीस विहिरीत दकलून दिली. सदोष मनुष्यवध होण्याजोगे कत्यह्मणजे एकादीगरोदर स्त्री याचे साहाजिक काही कृत्यामुळे माडीवरून दगडावर किंवा विहिरीत पडली. सदरममाणे केलेलेरुत्यापासून समययशांत तिचाजीव गेलानाही परंतु जीवजानातर वरील प्रकाराअन्वयें दोन्ही गुन्हे उरले असते अशा रुत्यांन जरी तिचा जीव गेला ना. हीनरीगर्भाना नाश झाला असे असले तरजें कृत्य झालें तेणेकरून गर्भाचानाशहो ऊ सकेल की नाही? बजे कृत्य झाले त्यामुळेच गर्भाचानाशझाला की नाही? चतेक स्पयाणेच परबिले तिचे तिणे होऊन केले नाही मणजेहाजर तिचे मृत्यू येण्याजोगेका रण पडण्यास निमिचमात्र झाला नसता तरतसेन पडतें असें सिध्ध झाले पाहिजे. सारांश गास धोका पोचण्यास कारणभूत हा झाला इत्के सिध्य झाले पाहिजे ५ जो गर्भ पाडला तोज्या अयोग्य उपायाने पाउला झणून सिध्य झालें तरसो गर्भ