पान:न्याय रत्न.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शरीरसंबंधांअपराधांबावदीन. संपूर्ण लक्षणाचा जसा खुनाचे कामान उपयोग करावयाचा तसाच प्रयत्नांत करावयाचा असे समजले पाहिजे. REETसदोष मनुष्यवधकरण्याचाषयलकरणे. अपराधाचेंलक्षण-ज्या इराद्याने व ज्यासमजुतीने ज्या प्रकाराने काही सत्य केले त्याकृत्यापासून कोणाचे मरण घडले तर सदोष मनुष्यवध केल्याना दोष येणार आ हे तसा वध होण्यासाठी काही कृत्य केले पण वध झाला नाही किंवा वध व्हावा यारा याने वाहोण्याजोगें कत्य केले त्यामुळे दुरवापत किंवा इजामात्र झाली, किंवा सालीनाहीं.सारांश त्याचा जीव गेला नाही. तत्रापीले रुत्यज्याचा जीव घेण्यासाठी सदोषमनुष्यवधाचे क्रोधादिक लक्षणांचे प्रकाराअन्वये केले त्याचा परिणाम पूर्णपणे झाला असता तर त्याचा जीव जाना असे असले तर त्या कृत्यापासून ताबडतोब किंचा परि णामी इजाहोवो अगसहोगी तेरुत्य सदोष मनुष्यवधाचे लक्षणास अनुसरुनजी व घेण्याचे इराद्याने केले असले तर तो सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयल केला असे समजावे असें रागाचे सपाटयांस तरचार घेऊन अंगावर यांचतो अयपाए कायाचे समतीवरून त्याजला जलसमाप देण्यास महत्व होतो इत्यादिपकारांची समजावी. मुरव्य मुद्दे-- १ वध करण्याचे हेतूने हरएक प्रकारें थल केला. २जरतोयल सिध्धीस जाता तर सदोष मनुष्यवथ रवूनहा अपराध घडता. निराकरण सदरी खनाचे भयलाचा गुन्हा दर्शविला आहे त्याअन्वय याग हवाचे निराकरण करावे. मात्र रवून या शब्दाऐवजी सदीपमनुष्यवधया शब्दाना उपयोग करावा आणि मयल करण्याचे कारण जेसंशेष मनुष्यवधाचे लक्ष म भसते त्यास अनुसरून असले पाहिजे. इकें विशेषेकरून या कामी ध्यानांत आत्महत्येचाप्रयत्न करणे. अपराधाच लक्षण-आपल्या जिकचा नाश करण्यास आपण मुल्यार भाहों सअसे कोणीही समजूं नये कारण जसा दुसऱ्याचा नाव नसान आपलाजीर,यासारीदु सध्याचा आपण किंवा आपला दुसन्याने जीव घेतल्याने जर गुन्हा ठरत आहे. तर म नुष्य मात्रांची जीवनथून सारखाच या सिध्धांताने आपला आपण जीव घेणे हाही गुहाच माहे हे सिध्ध आहे. दुसन्याचा मीन घेणारा जिवंत असतो यामुळे त्याजला या करण्यास मार्ग राहासो नसा आत्महत्या केलीवर जीव गेल्यानंतर त्याजला मनुष्यलोका शासन करण्यास मार्ग राहात नाही. ह्मणून हा गुन्हा पयलापर्यंतच